Safest Bank In India | Safest Bank | तुमचा काष्टाचे पैसे बँकेत सुरक्षित तर आहेत ना ? पहा RBI सुरक्षित बँकांची लिस्ट, पहा यादी नाहीतर पैसे जाईल

Safest Bank In India :- या लेखात सर्वात सुरक्षित बँका कोणत्या आहेत ?, ह्या तुम्हाला माहिती आहेत का जेणेकरून तुमचा पैसा या बँकेत बिलकुलच डुबणार नाही ? अशा सुरक्षित बँका बद्दल माहिती आज पण या ठिकाणी जाणून घेणार आहोत.

भारतातील safe बँक कोणती आहेत हे या ठिकाणी जाणून घेऊया. लोक आपल्या कष्टाचे पैसे बँकेत जमा करतात. कारण वेळेला पैसा कामी यावा यासाठी प्रत्येक जण सेविंग करत असतो. पण कधी कधी असं घडतं की बँक बुडते किंवा बँक निघून जाते.

Safest Bank In India

मग पैसे जमा करणाऱ्या व्यक्तीला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. आज तुमचे पैसे कोणच्या तरी हाती देण्यापूर्वी अर्थात जे काही तुमचे पैसे कोणत्या बँकेत जमा करण्यापूर्वी समोरील बँक सुरक्षित आहे की नाही हे तपासणे ?

रिझर्व रिझर्व बँक ऑफ इंडियाने या वर्षाच्या सुरुवातीला इम्पॉर्टंट बँक्स (D-SIBs) २०२२ नावाची यादी प्रसिद्ध केली होती. यामध्ये देशातील सर्वात सुरक्षित बँकांचा समावेश यात करण्यात आलेला आहे.

Safest Bank In India

येथे क्लिक करून तुम्ही ठेवलेली रक्कम सुरक्षित आहेत का ? पहा त्वरित

सेफ बँक लिस्ट 2023 

रिझर्व बँक ऑफ इंडियाने यावर्षी म्हणजे दोन जानेवारी रोजी की नोटीस काढली होती, आरबीआय ने लिस्ट जारी करून तुमचे पैसे कोणत्या बँकेत सुरक्षित आहेत याबाबत माहिती आरबीआयने यावेळी दिलेले आहेत. हे बँक कोणत्या आहे ? या संदर्भात माहिती पाहूया.

देशातील एखादी मोठी बँक जर बुडाली तर अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम होतो. त्याचे परिणाम ग्राहकांना देखील भोगावेच लागतात. परंतु आरबीआयकडून आता मोठी यादी जाहीर केलेली आहे.

या यादीमध्ये संपूर्ण या ठिकाणी माहिती देण्यात आलेली आहे तर कोणत्या बँक आहे या यादीत आहे पाहूयात रिझर्व बँक ऑफ इंडियाने जारी केलेल्या सर्व सुरक्षित बँकेचे यादीत एक सरकारी आणि दोन खाजगी बँकांचा समावेश करण्यात आलेला आहे.

Safest Bank In India

आता या नागरिकांना फक्त 25 हजार रु. भरून मिळणार अलिशान फ्लॅट Pmay अंतर्गत 2.50 लाख माफ अर्जाची शेवटची तारीख


📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 कुकुट पालन अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

माझं नाव बजरंग भागडे आहेत, मी मागील 2019 पासून YouTuber आणि ब्लॉगर आहेत, आणि मला असलेली माहिती इतरांना ब्लॉग, Youtube च्या माध्यमातून देत आहेत. मी दररोज शेती, शेतीविषयक कायदे & व माहिती, योजना, शासन निर्णय, आपले सरकार, CSC ई. माहिती मी YouTube आणि ब्लॉग वेबसाईटवर लिहीत असतो.

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !