Saksham ECI App

Saksham ECI App :- तुमचा मोबाईल मधून तुम्हाला प्ले स्टोअर ओपन करायचे. आणि प्ले स्टोअरवर सर्च करायचंय सक्षम ECI सर्च केल्यानंतर हे ॲप्लिकेशन तुमच्या समोर येईल.

हेच एप्लीकेशन तुम्हाला इन्स्टॉल करायचा आहे. इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचा हे ॲप्लिकेशन आहे. ओपन केल्यानंतर तुम्ही पाहू शकता, की सक्षम ECI म्हणजे भारत निर्वाचन आयोग म्हणजेच इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया गव्हर्मेंट ऑफ इंडियाचे हे ॲप्लिकेशन आहे.

येथे दिलेला व्हिडिओ पाहून सविस्तर माहिती पहा 

ॲप्लिकेशनची लिंक येथे टच करून एप्लीकेशन डाउनलोड करा

 

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !