Salokha Yojana Maharashtra GR :- आज या लेखात सलोखा योजना महाराष्ट्र जीआर योजनेची सविस्तर माहिती जाणून घेऊया. सर्वप्रथम सलोखा योजना महाराष्ट्र काय आहे ?
सलोखा योजनेअंतर्गत कशाप्रकारे तुमची जमीन 2 हजार रुपयात ही अदलाबदल होणार आहे ? ही नेमकी काय योजना आहे ? संपूर्ण माहिती पाहणार आहोत.
Salokha Yojana Maharashtra GR
राज्यात भाऊबंदकीचे वाद मिटवणे, जमिनीचे व्यवहाराशी संबंधित भांडण, तंटे मिळणारी तसेच वर्षापासून प्रलंबित असलेले जमिनीचे वाद सोडणारी महत्त्वाची योजना अर्थात सलोखा योजना महाराष्ट्र जीआर ही
राज्यात सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेचा शासन निर्णय शासनाने निर्गमित केलेला आहे. हा शासन निर्णय आणि याची सविस्तर डिटेल मध्ये माहिती आज जाणून घेणार आहोत.
सलोखा योजना GR ही योजना नेमकी काय आहे पाहुयात. महाराष्ट्र राज्यात जमिनीचे वादाचे अनेक प्रकरणे तुम्हाला ऐकायला किंवा वाचायला मिळत असतील.
सलोखा योजना महाराष्ट्र 2023
जमिनीच्या वादाचे अनेक प्रकरणी आहेत ते प्रकरण न्यायालयांमध्ये किंवा अनेक दिवसापासून प्रलंबित आहे, असे प्रलंबित किंवा न्यायालय मध्ये असलेल्या प्रकरणे आता वाद मिटवणारी योजना अर्थात सलोखा योजना महाराष्ट्र ही सुरू झाली आहे.
आता जमिनीच्या रस्त्यांचे वाद तसेच जमिनीचे तंटे. ताब्याबाबतचे वाद भावाभावातील वाटणीची वाद शेतजमीन ज्याच्या नावावर आहे. जमीन वाहणारा तो नसून ती जमीन वाहणारा दुसराच आहे.
अशा अनेक प्रकारच्या बाबीवर आता सलोखा योजना ही राज्यभरात राबवली जाणार आहे. तर अशा सर्व प्रकारच्या वाद, भांडण, न्यायालयीन प्रकरणे, इत्यादी कामे जे आहेत ही सलोखा योजना जीआर महाराष्ट्र 2023 ही योजना होणार आहे.
सलोखा योजना महाराष्ट्र | राज्य सरकार (महाराष्ट्र) |
सलोखा योजना महाराष्ट्र योजना कोणी सुरू केली ? | महाराष्ट्र सरकार |
अधिकृत वेबसाईट | अजून उपलब्ध नाही |
सलोखा योजना महाराष्ट्र उद्देश | शेत जमिनीचे वाद व नायालयीन प्रकरणे, प्रलंबित वाद जमीन ई. |
श्रेणी | राज्य सरकार योजना |
विभाग | महसूल व वन विभाग महाराष्ट्र शासन |
सलोखा योजना महाराष्ट्र | वर्ष 2023 |
अर्ज करण्याची पद्धत | ऑफलाईन तलाठी, अधिक माहिती तलाठी किंवा जीआर वाचावा |
सलोखा योजना महाराष्ट्र अंतर्गत लाभ व पात्रता | योजनेत शेतकऱ्यांना अनेक प्रकारचे लाभ मिळतात या योजनेमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा हक्क व इतर लाभ मिळेल |
अधिक माहिती | शासन निर्णय डाउनलोड करा |

📋 हेही वाचा :- कुसुम सोलर पंप योजना मोबाईल मधून ऑनलाईन फॉर्म कसा भरावा ? पहा कागदपत्रे, कोटा, ऑनलाईन फॉर्म संपूर्ण प्रोसेस
Salokha yojana application form
आता सलोखा योजना महाराष्ट्र अंतर्गत शेती संबंधित वरील प्रकारचे सर्व वाद आता मिटवण्यात येणार आहे. सर्व जमिनीचे वाद आता महाराष्ट्र सलोखा योजना शासन निर्णय अंतर्गत हे मिटवण्यात येणार आहे.
आता हे वाद, सर्व जमिनीशी संबंधित वाद मिटवण्याकरिता अत्यंत कमी मुद्रांक शुल्क, नोंदणी भरून हे सर्व आता वाद मिटविण्यात येणार आहे. याचीच माहिती आपण थोडक्यात पाहूयात.
शेत जमिनीचे सर्व वाद मिटवणारी तसेच भौगोलकीचे वाद मिटवणारी एक महत्त्वपूर्ण अशी योजना सलोखा योजना महाराष्ट्रात सुरू झाली आहेत. सलोखा योजना अंतर्गत शेत जमिनीशी संबंधित प्रकरणी सोडवण्याकरिता
शेतकऱ्याकडून मुद्रांक शुल्क आणि नोंदणी एकूण 2 हजार रुपये अकरण्यात येणार आहे.त्यामुळे अत्यंत कमी खर्चामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणारी सलोखा योजना संपूर्ण राज्यभरात राबवण्यात येणार आहे.

Salokha योजना महाराष्ट्र अटी शर्ती नियम
सलोखा योजना अंतर्गत योजनेच्या अति शर्ती शासनाकडून लागू केलेल्या आहे, या अटी शर्ती कोणते आहेत ? खालील प्रमाणे आपण पाहूया.
- सलोखा योजनेत शेतकऱ्यांचे शेत जमिनीशी संबंधित सर्व प्रकरणे सोडवण्यासाठी नोंदणी व मुद्रांक शुल्क मध्ये सवलत ही 2 वर्षे लागू असेल
- शेत जमिनीचे ताब्यासंदर्भात प्रकरण असेल तर जमिनीचा ताबा किमान 12 वर्षे पासून असला पाहिजे
- अकृषिक रहिवासी तसेच वाणिज्यिक वापराच्या जमिनीत सदर योजना लागू असणार नाही
- सलोखा योजना राज्यात किंवा अमलात येण्यापूर्वीच अशा प्रकारचे प्रकरणासाठी जर शेतकऱ्यांनी मुद्रांक शुल्क किंवा नोंदणी फी भरली असेल तर ते परत मिळणार नाही.
- दोन्ही पक्षकारांची जमीन ही यापूर्वीच तुकडा घोषित झालेली असेल तर त्याबाबत प्रामाणिक गटबुकाची प्रत दस्तास जोडून अदलाबदल दस्त म्हणून त्याप्रमाणे दस्ताची वस्तुस्थिती नुसार फेरफार आणि नावे नोंदविता येणार आहे.
सलोखा योजनाचे फायदे काय आहेत
- जमिनीच्या वादामुळे मतभेद असलेल्या कुटुंबातील जमिनीशी संबंधित वाद मिटल्यास मतभेद दूर होणार
- जमिनीशी संबंधित अनेक प्रलंबित प्रकरणी निकाली लागतील
- जमिनीच्या वादामुळे कुटुंबात असलेली कर्तुता दूर होणार
- अन्याय झालेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळणार आहे
- या योजनेत शासनाला मुद्रांक शुल्क प्राप्त होईल
- सलोखा योजना अंतर्गत ज्या जमिनीशी संबंधित वाद मिटल्यास शेतकऱ्यांना न्यायालयात जाण्याची
- आवश्यकता पडणार नाही परिणामी शेतकऱ्यांना येणारा खर्च वाचेल.
- मासिक भूमाप यांचा शिरकाव तसेच हस्तक्षेप होणार नाही, फायदे या योजनेचे खूप आहे.

📋 हेही वाचा :- मालामाल व्हायचंय ? मग या बँकेच्या FD वर करा गुंतवणूक मिळेल 9% पेक्षा अधिक व्याज, पहा कालावधी, त्वरित येथे लाभ घ्या !
महाराष्ट्र सलोखा योजना
सलोखा योजना महाराष्ट्र जीआर अर्थात सलोखा योजनेअंतर्गत आता राज्यातील शेत जमिनी संबंधित न्यायालयात प्रलंबित असे जे काही सर्व प्रकरणे आहेत हे आता सलोखा योजना महाराष्ट्र 2023
अंतर्गत राबविली जाणार म्हणजे निकाली काढले जाणार आहे. आणि याच योजनेचा शासन निर्णय मान्यता म्हणून शासनाने योजनाचा जीआर आणि योजना राज्यभरात सुरू केलेले आहे.

शासन निर्णय येथे pdf डाऊनलोड करून घेऊ शकता.
सलोखा योजना पात्रता, अर्ज कसा करायचा ?
- सदर योजनाअंतर्गत पंचनामा करिता तलाठी यांच्याकडे अर्ज करावा लागतो
- सलोख्या योजनेत तुमच्या जमिनीचा पंचनामा करण्याकरिता मंडळ अधिकारी तसेच तलाठी प्रत्यक्ष सर्वे करता ते तुमच्या जमिनीवर हजर राहतील
- सलोखा योजना महाराष्ट्र अंतर्गत कसले ही प्रकरणाच्या निकाली करिता तलाठी त्यांच्याकडे अर्ज केल्यानंतर 15 दिवसाच्या कार्यालयीन वेळेत तुमच्या जमिनीचा पंचनामा तलाठी करतील किंवा करावे लागेल
- सलोखा योजना महाराष्ट्र अंतर्गत तुमचे समाधान न झाल्यास तुम्ही उपविभागीय अधिकारी यांच्याकडे दाद मागू शकता
- सलोखा योजना मुळे राज्यातील अस्तित्वात असलेले जमिनीसंबंधीतील वाद, भांडण, न्यायालयातील प्रकरणे इत्यादी जी काही वाद आहेत या आता अगदी कमी मुद्रांक शुल्कात हे मिटणार आहे.
अशा प्रकारे राज्य शासनाने या योजना राज्यात राबवण्यासंदर्भात शासन निर्णय अर्थात सलोखा योजना महाराष्ट्र अधिक माहिती तुम्हाला खाली देण्यात आलेली आहे, तिथे तुम्ही याची माहिती आणखी मिळू शकतात.

📋 हेही वाचा :- डोमेसाईल प्रमाणपत्र घरी बसून काढा ऑनलाईन, जाणून घ्या एकाच ठिकाणी कागदपत्रे, पात्रता, लाभ, सविस्तर माहिती !
सलोखा योजना म्हणजे काय ?
राज्यात भाऊबंदकीचे वाद मिटवणे, जमिनीचे व्यवहाराशी संबंधित भांडण, तंटे मिळणारी तसेच वर्षापासून प्रलंबित असलेले जमिनीचे वाद सोडणारी महत्त्वाची योजना अर्थात सलोखा योजना
सलोखा योजना महाराष्ट्र जीआर पीडीएफ डाउनलोड ?
सलोखा योजना महाराष्ट्र जीआर ही योजना शासनाने 3 जानेवारी 2023 रोजी राज्यात सुरू केलेली आहे याचा जीआर :- इथे डाउनलोड करा
सलोखा योजनेअंतर्गत शेतजमिनीचे वाद किती रुपयांमध्ये मिटवता येतात ?
सलोखा योजना महाराष्ट्र जीआर या योजनेअंतर्गत शेत जमिनीचे नोंदणी व मुद्रांक शुल्क या दोन्ही मिळून दोन हजार रुपयात जमिनीचे वाद सुटणार आहे.
सलोखा योजना उद्देश काय ?
शेत जमीन ताब्यात घेण्याचे बाबत शेतकऱ्यांमधील वाद मिटावेत आणि समाजात निकोबार निर्माण व्हावा आणि एकमेकांमध्ये शांतता व सल्लागार वाढवा यासाठी महाराष्ट्र शासनाने सलोखा योजना महाराष्ट्र सुरू केलेली आहे
Comments are closed.