Salokha Yojana Maharashtra GR | आताची ब्रेकिंग न्यूज; सरकारचा निर्णय जाहीर आता फक्त 1 हजारांत जमीन होणार अदला बदल पहा ही खास योजना व फायदा वाचा डिटेल्स

Salokha Yojana Maharashtra GR :- शासनाच्या महत्वाच्या निर्णय बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. गेल्या अनेक काळापासून शेतकऱ्यांची वाद हे बांधावरून होत असतात, किंवा शेताच्या लहान मोठ्या तुकड्यापासून होत असतात.

परंतु आता शासनाकडून अर्थातच शासनाने या सर्व बाबींचा विचार करता राज्यात नवीन योजना सुरू केलेली आहे. आणि या योजनेला नाव देण्यात आलं “सलोखा योजना” या योजनेअंतर्गत 1000 रुपयाच्या नोंदणी शुल्क व मुद्रांक शुल्कात होणार शेत जमिनीची अदला बदल काय आहेत.

Salokha Yojana Maharashtra GR

या संदर्भातील सविस्तर माहिती लेखात पाहणार आहोत. नाम मात्र एक हजार रुपये नोंदणी शुल्क आणि एक हजार मुद्रांक शुल्काच्या बदल्यात शेतकऱ्यांना आपल्या ताब्यातील शेत जमिनीची अदलाबदल करण्याची संधी देणारी ‘सलोखा योजना’ राज्यात कार्यान्वित करण्यात आलेले आहेत.

या योजनेचा लाभ कसा घ्यायचा आहे ?, आणि कुठे घ्यायचा आहे असे संपूर्ण माहिती लेखक जाणून घेऊया. सलोखा ही योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन राज्याचे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक हिरालाल सोनवणे यांनी केली आहे.

सलोखा योजना

आता शेतकऱ्यांच्या नावावरील शेत जमिनीचे ताबा दुसऱ्या शेतकऱ्याकडे व दुसऱ्या शेतकऱ्याच्या नावावरील ताबा पहिल्या शेतकऱ्याकडे असणाऱ्या शेतजमीन धारकांचे अदलाबदल दस्तांसाठी सवलत देणारी ही योजना शासनाने राबवत आहे.

आता शेत जमिनीचा ताबा वहिवाटी बाबत शेतकऱ्यातील आपापसातील वाद मिटविण्यासाठी व समाजामध्ये सलोखा निर्माण होऊन एकमेकांमध्ये सौख्य व सौहार्द वाढीस लागण्यासाठी योजना राज्यात उपयुक्त ठरत आहे. आणि ही योजना पुढील दोन वर्षासाठी शासनाने लागू केलेली आहे.

Salokha Yojana Maharashtra GR

⚡हेही वाचा :- येथे क्लिक करून शासन निर्णय व हा लाभ कसा घ्यावा याची माहिती पहा 

Salokha Yojana Maharashtra GR

सलोखा योजनेअंतर्गत पहिल्या शेतकऱ्याच्या शेत जमिनीचा ताबा दुसऱ्या शेतकऱ्याकडे व दुसऱ्या शेतकऱ्यांचा शेत जमिनीचा पहिला शेतकऱ्याकडे या व्यतिरिक्त इतर वैयक्तिक जमिनीच्या अदलाबदल करण्याबाबतचा प्रकरणाचा सलोखा योजनेत समावेश होणार नाही.

किंवा अशी प्रकरणी मुद्रांक शुल्क व नोंदणी सवलतीस पात्र असणार नाही. सदर योजनेमध्ये पहिल्याचा ताबा दुसऱ्याकडे व दुसऱ्याचा ताबा पहिल्याकडे असणाऱ्या जमिनीची दोन्ही बाजूकडील क्षेत्रामधील कितीही फरक असला तरी त्या योजनेसाठी पात्र ठरतील.

Salokha Yojana Maharashtra GR

⚡हेही वाचा :- खुशखबर ! इतिहासात पहिल्यांदा सिडकोची 95 हजार घरांची लॉटरी; आलिशान 1BHK फ्लॅट फक्त एवढ्या रुपयांत


📢 500 शेळ्या 25 बोकड योजना 50 लाख रु. अनुदान सुरु :येथे पहा 

📢 या 5 योजनांसाठी 100% अनुदानावर ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !