Salokha Yojana

Salokha Yojana :- आकर्षिक रहिवासी तसेच वाणिज्यिक वापराच्या जमिनीची योजना लागू असणार नाही. सलोखा योजना अमलात येण्यापूर्वी काही पक्षकारांनी जमिनीची अदलाबदल केली असेल किंवा आता बदलण्याचा साठी अगोदरच मुद्रांक शुल्क व नोंदणी फी भरली असेल.

त्यांचा परतावा मिळणार नाही. या योजनेमध्ये दोन्ही पक्षकारांची जमीन यापूर्वीच तुकडा घोषित असेल. त्याबाबत प्रमाणीत गटबुकाची प्रत जास्त जुळून अदलाबदल दस्त नोंदवून त्याप्रमाणे दस्ताच्या वास्तू निर्मितीनुसार फेरफार नावे नोंदवता येतील.

येथे क्लिक करून शासन निर्णय डाउनलोड करा 

Salokha Yojana

अशी देखील श्री सोनवणे यांनी यावेळेस माहिती दिलेली आहे. तर 3 जानेवारी 2023 रोजी शासन निर्णयानुसार सलोखा योजना अमलात आली. या योजनेअंतर्गत राज्यात 11 एप्रिल पर्यंत 26 जास्त नोंदी झाल्या होत्या. आणि प्रत्येकी 26000 मुद्रांक शुल्काने नोंदणी शुल्क नागरिकांना भरावे लागले

अजून ही योजना कार्यरत नसती तर याचवेळी 26 दस्तसाठी 38 लाख 96 हजार 183 रुपये मुद्रांक शुल्क आणि चार लाख 95 हजार 849 नोंदणी शुल्क शेतकऱ्यांना भरावे लागले असते.

अशा प्रकारची ही जबरदस्त योजना राज्यात सुरू झालेली आहे तरी याचा नक्कीच आपण लाभ घ्यावा तालुका योजना महाराष्ट्र शासनाने ही सुरू केलेली आहे या संदर्भात आता दर्जाचा जीआर 3 जानेवारी 2023 रोजी शासनाने निर्गमित करून राज्याचे योजना राबवण्यास सुरुवात केली होती.

500 शेळ्या 25 बोकड योजना 50 लाख रु. अनुदान सुरु येथे पहा 

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !