Samruddhi Mahamarg Land Acquisition | Land Acquisition | अरे वा ! या Highway अंतर्गत येणाऱ्या शेतजमिनींना एकरी 1 कोटींचा भाव ! पहा जिल्हा,जमीन,रोड वाचा कामाची माहिती

Samruddhi Mahamarg Land Acquisition :- शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची बातमी आहे. या शेत जमिनीतून जाणाऱ्या या (Land Acquisition Rate for Farmers) महामार्गातील शेत जमिनींना तब्बल एकरी 1 कोटी रुपयांचा भाव मिळाला आहे.

आणि या शेतकऱ्यांना रक्कम लवकरच मिळणार आहे. आणि त्यासाठीच 11 कोटी 83 लाख रुपये एवढा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. कोणता महामार्ग आहे ?, कोणत्या शेतजमीनी (Land Acquisition) धारकांना या ठिकाणी हा मोबदला मिळणार आहे, याबाबत माहिती पाहणार आहोत.

Samruddhi Mahamarg Land Acquisition

औरंगाबाद येथील ऑरिक सिटीला महत्त्वाच्या अशा या समृद्धी महामार्गाने (Samruddhi Highway Land Acquisition) कनेक्टिव्हिटी देण्यासाठी जी जमीन आवश्यक होती.

अशा जमिनीचे शेतकऱ्यांकडून भूसंपादन (Land Acquisition) करण्यात आले होते, आणि जमिनी देणाऱ्या शेतकऱ्यांसाठी शासनाने आता 11 कोटी 30 लाख 64 हजार 275 रुपयाची मंजूर केलेले आहेत.

समृद्धी महामार्ग भूसंपादन

या कनेक्टिव्हिटीसाठी जो Road तयार केला जात आहे. तो 900 मीटर लांबीचा रस्ता असणारा असून त्यासाठी साडेचार हेक्टर जमिनीची आवश्यकता होती. (Samruddhi Mahamarag)

आणि आता हे जमीन संपादित करण्यात आली आहे. शेत जमिनीवर आलेल्या फळबागा विहीर तसेच घर आणि गोठा सर्व मिळून एक एकरसाठी सुमारे 1 कोटी रुपये मोबदला देण्यात येणार आहे. शासनाच्या निश्चित केलेला दर आहे.

Samruddhi Mahamarg Land Acquisition

येथे टच करून पहा या शेतकऱ्याच्या याद्या कोणाला किती मिळेल रक्कम !

Highway Land Acquisition

अशा प्रकारचे औरंगाबाद (Samruddhi Highway Land Acquisition In Aurangabad) येथील ऑरिक सिटी जवळील ज्या जमिनी आहेत यांना मोबदला मिळणार आहे. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी याबाबत महाराष्ट्र इंडस्ट्रियल टाऊनशिप लिमिटेड ला सूचना

दिल्या (maharashtra industrial township) होत्या. त्यानंतर महाराष्ट्र इंडस्ट्रियल टाउनशिप लिमिटेड जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांना मोबदला देण्यासाठी 11 कोटी 83 लाख 64 हजार 275 मंजूर केले. एवढेच नाही तर या निधीचा चेक महाराष्ट्र इंडस्ट्रियल लिमिटेड 8 फेब्रुवारी ला एमआयडीसीला सुपूर्द केलेला आहे.

Samruddhi Mahamarg Land Acquisition

या रोडमध्ये येणाऱ्या शेत जमिनींना एकरी 6 कोटीचा भाव पहा यादी

Samruddhi Mahamarag

अशाप्रकारे समृद्धी महामार्गाचा (Samruddhi Expressway) विचार केला. तर या सिटीला महत्त्वाचा असा समृद्धी महामार्गाची कनेक्टिव्हिटी देण्यासाठी हा मोबदला शेतकऱ्यांना दिला जाणार आहे.

एकरी एक कोटी रुपये असे एकूण 11 कोटी 83 लाख रुपये निधी मंजूर करण्यात आलेला आहे. लवकरच शेतकऱ्यांना मिळू शकतो, याबद्दल महत्त्वाचे हे अपडेट आहे.


📢 500 शेळ्या 25 लाख रु. योजना सुरु :- येथे पहा 

📢 80% अनुदानावर ठिबक,तुषार सिंचन योजना 2023 :- येथे पहा 

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !