सरकारची मोठी घोषणा; आता या सर्वांना मिळणार दरमहा 1200 रुपये, पहा पात्रता,कागदपत्रे, ऑनलाईन फॉर्म | Sanjay Gandhi niradhar Yojana Maharashtra

Sanjay Gandhi niradhar Yojana Maharashtra :- आज या लेखाद्वारे आम्ही तुम्हाला संजय गांधी निराधार योजनेद्वारे, तुम्हाला दरमहा १२०० रुपये हे कश्याप्रकारे मिळू शकतात, तर याबद्दल आम्ही संपूर्ण माहिती हि देणार आहोत. 

या योजनेचा लाभ घेण्यासाठी जो अर्ज आपल्याला करावा लागणार आहे तर तो अर्ज सादर करण्यासाठी आपल्याकडे कोणकोणती कागदपत्रे असणे गरजेचे आहे आणि हा अर्ज कोठे आणि कसा करायचा तर आता आपण जाणून घेऊया.

Sanjay Gandhi niradhar Yojana Maharashtra

जर तुम्हाला या संजय गांधी निराधार योजनेंतर्गत अनुदान हे जर मिळवायचे असेल, तर सर्वप्रथम तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असायला पाहिजे ज्याचे वय हे किमान १५ वर्षे हे असावे. जर या महाराष्ट्राच्या रहिवाशाचे वय हे १५ वर्षे नसेल.

संजय गांधी निराधार योजनेचा लाभ हे घेउन शकणार नाहित या योजनेच्या असलेल्ते अटीनुसार, बी. पी. एल यादीमध्ये नाव हे समाविष्ट असले पाहिजे किंवा त्यांचे वार्षिक उत्पन्न हे २१ हजार आणि अपंग ते असल्यास त्यांचे वार्षिक उत्पन्न हे ५०,००० इतके असेल.

संजय गांधी निराधार योजना

त्यांना या योजनेचा लाभ हा घेता येईल आणि ही सर्व पात्रता हि ६५ वर्षांच्या वयोमर्यादेच्या आआतमध्येच असायला पाहिजे. आता आपण या संजय गांधी निराधार योजनेचा फायदा हा कश्याप्रकारे होईल ते पाहूया.

या योजनेमध्ये गरजू कुटुंबातील एक व्यक्ती असल्यास त्यांना दरमहा १०० हजार रुपये आणि कुटुंबामध्ये एकापेक्षा जास्त व्यक्ती असल्यास, त्यांना दरमहा ११०० किंवा १२०० रुपये मिळतील. यासाठी अर्ज हा कसा करायचा, आणि यासाठी कोणकोणतीती कागदपत्रे लागतील.

Sanjay Gandhi niradhar Yojana Maharashtra

योजनेचा ऑनलाईन अर्ज व कागदपत्रे याची सविस्तर माहिती येथे टच करून पहा 

निराधार पेन्शन योजना महाराष्ट्र 

या योजनेचा फायदा कसा मिळवायचे, याची संपूर्ण माहिती हि या लेखात दिलेली आहे. त्यासाठी हा लेख पूर्ण वाचा. आणि ऑनलाइन अर्ज कसा करायचा? हे देखील जाणून घ्या. तर संजय गांधी निराधार योजना विधवा.

तसेच १८ वर्षांखालील अनाथ आणि कर्करोग, कुष्ठरोगी महिला, अशा काही आजारांनी त्रस्त असलेल्या व्यक्तींना देखील या योजनेचा लाभ हा मिळू शकतो. इतर लोक ही या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

Sanjay Gandhi niradhar Yojana Maharashtra

घरकुल योजना नवीन यादी आली येथे पहा यादीत तुमच नाव डाउनलोड करा मोबाईलमध्ये


📢 कुकुट पालन 25 लाख रु. अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 नवीन विहीर 100% अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !