Sarkari Anudan Yojana 2022 | शेळी पालन योजना 2022 | 50 लाख रु. अनुदान ऑनलाईन फॉर्म सुरु

Sarkari Anudan Yojana 2022 | शेळी पालन योजना 2022 | 50 लाख रु. अनुदान ऑनलाईन फॉर्म सुरु

Sarkari Anudan Yojana 2022 : नमस्कार सर्वांना राज्यातील शेतकऱ्यांना केंद्र सरकारची मोठी योजना सुरू झाली आहे सदर योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना 50 टक्के अनुदान दिले जाणार आहे. राज्य सरकारने नुकतेच या योजनेला राज्य मध्ये राबविण्यास मंजुरी दिली आहे तरी या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना एकूण प्रकल्प 25 लाख ते 50 लाख रुपये पर्यंत अनुदान दिले जाते. त्या योजना आहेत व त्याचा लाभ कसा घ्यायचा आहे या विषयी संपूर्ण माहिती या लेखामध्ये जाणून घेणार आहोत.

शेतकरी बांधवानो नमस्कार आपणासाठी रोजच्या बातम्या, केंद्र/राज्य सरकारी योजना, निमशासकीय योजना व शासनाचे नवीन (GR) शासन निर्णय तर  हे आपल्या मोबाईल वर रोज अपडेट मिळवण्यासाठी आपणास पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करून  Whatsapp  ग्रुप जॉईन करा आणि  तसेच आपल्याला नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी Telegram ग्रुप जॉईन करा 

अनुक्रमणिका

Sheli Yojana Maharashtra 2022

राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेअंतर्गत शेळी-मेंढीपालन कुक्कुटपालन आणि वराह अर्थातच डुक्कर पालन योजना यासाठी व पशुखाद्य वरण विकासासाठी योजना. राज्यामध्ये सर्वच जिल्हे सर्वच लाभार्थ्यांसाठी सुरू केली आहे या योजने अंतर्गत एकूण प्रकल्प खर्च असा 50 टक्के अनुदान दिलं जातं.

कुकुटपालन अनुदान योजना 2022

राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेअंतर्गत कुक्कुटपालनसाठी एकूण प्रकल्प खर्च 25 लाख रुपये. अर्थातच 50 लाख रुपये पर्यंत एकूण प्रकल्प आपण तयार करून त्यात 25 लाख रुपये अनुदान तर 25 लाख रु. हे स्वतः किंवा बँकेचे कर्ज घेऊन आपल्याला करता येणार आहे. अधिक सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या माहितीवर क्लिक करून जाणून घेऊ शकता.

👉👉शेळी योजना व संपूर्ण माहिती येथे पहा👈👈 

Sheli Palana Anudan Yojana 2022 

शेळी-मेंढीपालन योजना 2022 अंतर्गत 50 टक्के अनुदान आपणास दिलं जातं अर्थच आपला एकूण प्रकल्प खर्चाच्या 50 टक्के रक्कम आपल्याला राष्ट्रीय पोषण अभियान योजनेअंतर्गत दिली जाते. तरी यामध्ये एकूण मर्यादा 100 लाख अर्थातच 1 कोटी रुपये एकूण प्रकल्प खर्च आहेत तर त्यातील आपल्याला 50 लाख रुपये अनुदान. हे राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेअंतर्गत दिलं जातं. या विषयी संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या माहितीवर क्लिक करुन जाणून घ्या. 

👉👉शेळी योजना व संपूर्ण माहिती येथे पहा👈👈 

राष्ट्रीय पशुधन योजना चा पात्रता सदर योजनेचे पात्रता, अटी, शर्ती, जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपूर्ण माहिती (Sarkari Anudan Yojana 2022) आपण जाणून घेऊ शकतात.

👉👉NLM योजना व संपूर्ण माहिती येथे पहा👈👈 


📢 80% अनुदानावर ठिबक,तुषार योजना सुरु :- येथे पहा 

📢 Pm किसान योजनेचा 11 वा हफ्ता यादिवशी जमा होणार :- येथे पहा 

मित्रांना शेअर करा

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !