Sarkari Yojana

Sarkari Yojana :- माझी कन्या भाग्यश्री योजना अंतर्गत लाभार्थी मुलगी आणि तिच्या आईच्या नावे नॅशनल बँकेत संयुक्त खाते उघडले जाते. आपण जवळच्या नॅशनल बँकेत जाऊन खाते माझी कन्या भाग्यश्री योजना याचे खाते उघडू शकतात.

त्या अंतर्गत दोघांना 1 लाख रुपयांचा अपघात विमा आणि पाच हजार रुपयांचा ओव्हर ड्रॉप सुविधा म्हणजेच लाभ हा मिळतो. या योजनेनुसार मुलींचे जन्मांतर कुटुंब नियोजन म्हणजेच नसबंदी केली जाते, पन्नास हजार रुपये सरकारकडून देण्यात येणार आहे.

 

दोन मुली जन्मानंतर कुटुंबाची नियोजन केल्यास सरकारकडून दोघांना 25-25 हजार रुपये असे दिले जातात. तर वार्षिक उत्पन्न मर्यादा एक लाख रुपये वरून 7.5 लाख रुपये करण्यात आलेले आहे. तर आवश्यक कागदपत्रे कोणकोणती आहेत.

कसा लाभ घ्यावा लागतो हे महत्त्वाचं आहे, तर सर्वप्रथम अर्जदार महाराष्ट्रातील कायमचा रहिवासी असणे आवश्यक आहे, एखादा व्यक्तीला दोन मुले असतील तर त्याला माझी कन्या भाग्यश्री योजना अंतर्गत लाभ मिळतो.

 

तिसरे मूल जन्म आल्यास आधी जन्मलेल्या दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ मिळत नाहीत. अर्जदारांकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे. आई किंवा मुलीचे बँक खाते आवश्यक आहे. पत्त्याचा पुरावा उत्पन्न प्रमाणपत्र मोबाईल नंबर पासपोर्ट आकाराचा फोटो इत्यादी आहेत.

आणि यासाठी आपल्याला महिला व बाल विकास कार्यालयात माहिती घ्यायची आहे. माझी कन्या भाग्यश्री योजना ची किंवा खाली देण्यात आलेल्या माहितीवरून आपल्याला या संबंधीचा शासन निर्णय व योजनेचा फॉर्म आपल्याला उपलब्ध आहेत.

येथे शासन निर्णय पहा 

येथे पहा माझी कन्या भाग्यश्री योजना फॉर्म डाउनलोड करा 

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !