Sarvasamaveshak Pik Vima Yojana GR :- शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून मोठा दिलासा मिळाला आहे. राज्यातील शेतकऱ्यांना केवळ 1 रुपयांमध्ये पिक विमाचा लाभ घेता येणार आहे.
काय आहेत पीक विमा संदर्भातील आजचा हा नवीन शासन निर्णय या शासन निर्णयाच्या माध्यमातून कोणत्या शेतकऱ्यांना 1 रुपयात पिक विमा उतरवता येणार आहे ?.
याची सविस्तर डिटेल मध्ये माहिती आज जाणून घेऊया. आणि त्यासोबतच नुकतच 23 जून 2023 रोजी “सर्वसामावेशक पिक विमा योजना” महाराष्ट्र शासन निर्णय निर्गमित केलेला आहे.
Sarvasamaveshak Pik Vima Yojana GR
या शासन निर्णयाची सविस्तर माहिती आणि पीक विमा योजनेची माहिती पाहूया. प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम 2016 पासून केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार राबविण्यात येत होती.
आता प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या संदर्भ क्र. (1) च्या मार्गदर्शक सूचनानुसार मुद्रांक क्रमांक 13.1.10 अन्वये जर राज्य शासन शेतकऱ्यांच्या विमा हफ्ता येणाऱ्या वाट्याची रक्कम भरत असेल.
काय आहेत सर्वसामावेशक पिक विमा योजना ? | शेतकऱ्यांना या योजनाअंतर्गत केवळ 1 रुपयात मिळणार पिक विमा |
सर्वसामावेशक पिक विमा योजना कोणी सुरु केली ? | महाराष्ट्र शासन (MH Gov) |
सर्वसामावेशक पिक विमा योजना जीआर | येथे डाउनलोड करा |
कसा 1 रुपयात कसा मिळेल लाभ ? | शेतकऱ्यांना केवळ खर्च 1 रु. बाकीची रक्कम शासन भरणार |
सर्वसामावेशक पिक विमा योजना ? | शेतकऱ्यांच्या हितासाठी योजना |
पीक विमा
इलेक्ट्रॉनिक ट्रेकिंग व नाव नोंदणी सुरळीत करण्यासाठी शेतकऱ्यांमार्फत विमा हप्त्याची ऐवजी किमान 1 रुपयाचे टोकन अनिवार्य आकारल्या जाणार आहेत. यासाठी माननीय वित्त मंत्री महोदयांचे सन 2023 चे अर्थसंकल्पीय
भाषणामध्ये शेतकऱ्यांना केवळ एक रुपयात किंवा एक रुपया भरून पिक विमा योजनेचा लाभ देण्याकरिता एका रुपयात पीक विमा योजनेची घोषणा करण्यात आली होती.
केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री पिक विमा योजना राबवण्याकरता वेळोवेळी निर्गमित होणाऱ्या मार्गदर्शक सूचनानुसार शेतकऱ्यांना आता केवळ 1 रुपया भरून पिक विमाचा लाभ घेता येणार आहे.
📋 हेही वाचा :- काय सांगता ?, SBI बँकेची नवीन फिक्स डिपॉझिट भन्नाट योजना सुरू, 400 दिवसात पैसे होणार एवढे, त्वरित लाभ घ्या ही शेवटची संधी !
सर्वसामावेशक पिक विमा योजना
याकरिता राज्य शासनाकडून ‘सर्वसामावेशक पीक विमा योजना महाराष्ट्र’ राबविण्याबाबतचा प्रस्ताव 30 5/2023 रोजी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले होते. आणि त्याच अनुषंगाने शासनाने पुढील निर्णय घेतलेला
आहे. म्हणजेच 23 जून 2023 रोजी सर्वसामावेशक पिक विमा योजना ही योजना राबवण्यात किंवा याचा जीआर निर्गमित करण्यात आला आहे.
सर्वसामावेशक पीक विमा योजना महाराष्ट्र GR
आता सन 2023 च्या अर्थसंकल्प भाषणामध्ये घोषित केल्याप्रमाणे शेतकऱ्यांना केवळ 1 रुपया भरून पिक विमा योजनेचा लाभ घेता येणार आहे. सर्वसामावेशक पीक विमा योजना सन 2023-24 पासून राबवण्यास मान्यता
देण्यात आलेली आहे. आता यासंबंधीतील हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आहे. सर्वसमावेशक पिक विमा योजनेअंतर्गत खरीप, रब्बी हंगामा करिता खालील जखमीच्या किंवा बाबींचा समावेश करण्यात येणार आहे.
📋 हेही वाचा :- अचानक पैशाची गरज ? या 5 सोप्या मार्गाने मिळवा झटपट लोन विना क्रेडिट कार्ड वाचा कामाची डिटेल्स !
महाराष्ट्र सर्वसामावेशक पीक विमा योजना
- जोखमीचा हवामान घटकांच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांची पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळे होणारे नुकसान.
- त्याचबरोबर पिकांच्या हंगामामधील हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे होणारे नुकसान पेरणी पासून काढणीपर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, वादळ, चक्रवादळ, भूस्खलन दुष्काळ, पावसाळीतील खंड, कीड व रोग इत्यादी बाबीमुळे उत्पन्नात येणारी घट.
- स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाचे होणारे नुकसान
नैसर्गिक कारणामुळे पिकाचे होणारे कारणीभूत नुकसानी किती बाबींसाठी हे आता पीक एक रुपयात शेतकऱ्यांना पिक विमाचा लाभ घेता येणार आहेत. या संदर्भातील हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आहे.
केवळ 1 रुपयात शेतकऱ्यांना स्वतःच्या पिकांचा विमा ?
आता केवळ 1 रुपयात शेतकऱ्यांना स्वतःच्या पिकांचा विमा उतरवता येणार आहे. आणि जी काही इतर रक्कम आहेत पीक विम्याची ही स्वतः शासन भरणार आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांना केवळ 1 रुपयामध्ये पिक विम्याचा लाभ घेता येणार आहे. अशा प्रकारचा हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय शासनाने निर्गमित केलेला आहे.
📋 हेही वाचा :- तुमचा सिबील स्कोर कमी आहेत का ? मग असा सुधारा सिबील स्कोर या 5 App ने कसा ते जाणून घ्या !
सर्वसमावेशक पिक विमा
या शासन निर्णयाच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांना केवळ 1 रुपयांत पीक विम्याची नोंदणी करता येणार आहेत, किंवा पिक विमा उतरवता येणार आहेत.
यासंबंधीतील पीडीएफ शासन निर्णय खाली दिलेला आहे. तिथे जाऊन तुम्ही हा शासन निर्णय डाऊनलोड करू शकता.