Satbara Property Card 2023 | Agriculture | या जमीनेचे सातबारा होणार बंद ? पहा तुमचा तर नाही ना होणार बंद ? पहा भूमि-अभिलेख यांचा निर्णय

Satbara Property Card 2023 :- नमस्कार सर्व शेतकरी बांधवांना व शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. तर आता या शहरांमध्ये अर्थातच या जिल्ह्यांमध्ये सातबारा बंद होऊन आता प्रॉपर्टी कार्ड सुरू राहणार आहे. तरी नेमकं कारण काय आहेत कोणत्या शहरांमध्ये सातबारे बंद होणार आहेत. या पाठीमागचे नेमकं कारण काय. कोणत्या जिल्ह्यासाठी ही सातबारे बंद होणार आहे ती संपूर्ण माहिती काय आहे. या लेखात पहाणार आहोत त्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा जेणेकरून यामध्ये दिली संपूर्ण माहिती आपल्याला समजून येईल.

 
शेतकरी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Satbara Property Card 2023

भूमी अभिलेख विभागानं शहरातील सातबारा उतारा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच आता शहरातील जागांना सातबारा देण्यात येणार नसून फक्त प्रॉपर्टी कार्डच देण्यात येईल, असं प्रशासनाने सांगितलं आहे. सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार, महाराष्ट्रातील ज्या शहरांचा ‘सिटी सर्व्हे’ झाला आहे. त्या शहरांमध्ये प्रॉपर्टी कार्ड सुरू ठेवून सातबारा बंद करण्यात येणार आहे. सरकारने हा निर्णय का घेतला ?.

सातबारा होणार बंद निर्णय 

शहरांमध्ये जमिनीची कमतरता, शहरीकरणामध्ये झालेली प्रचंड वाढ, कर चुकवण्यासाठी सातबाराचे झालेले गैरवापर, प्रॉपर्टी खरेदी-विक्रीत होणारा घोळ, या पार्श्वभूमीवर राज्याच्या भूमिअभिलेख विभागानं शहरात सातबारा उतारा बंद करण्याचा मोठा निर्णय घेतलाय. त्यामागची नेमकी कारणे काय आहेत? या निर्णयानंतर नेमके काय बदल होतील, याविषयी आपण या लेखात माहिती घेणार आहोत.  ज्या पद्धतीनं साताबारा उताऱ्यावर एखाद्या व्यक्तीच्या मालकीची शेतजमीन किती आहे. (city survey property card online) याची माहिती दिलेली असते.

हेही वाचा; 1980 पासून जमिनीचे सर्व कागदपत्रे ऑनलाईन काढा 

बिगर शेत जमीनला प्रॉपर्टी कार्ड 

त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीच्या नावानं किती बिगर शेतजमीन आहे. याची माहिती प्रॉपर्टी कार्डवर दिलेली असते. सातबारा बंद, प्रॉपर्टी कार्ड राहणार सुर सातबाराचे बंद होऊन. आता केवळ सिटीसर्व्हे च्या प्रॉपर्टी कार्ड प्रायोगिक तत्त्वावर अंमलबजावणी साठी निवड झालेल्या या शहरांमध्ये सुरू असणार आहे. इतर कोणतेही लाभ मिळावेत आणि कर चुकवण्यासाठी ही सातबारा उताराचे गैरवापर झाल्याचे दिसून आले.

येथे वाचा; भूमी-अभिलेख यांनी का घेतला सातबारा बंद करण्याचा निर्णय 

सातबारा बंद करण्याचा निर्णय का घेतला ? 

होते, या फसवणुकीला आळा बसण्यासाठी भूमी अभिलेख विभागानं हा निर्णय घेतला आहे. यासाठी प्रायोगिक तत्त्वावर काही शहरांची निवड करण्यात आली आहे. लोकसंख्या असलेल्या गावाच्या क्षेत्राची मोजणी केली जाते. अशा गावांचे ‘प्रॉपर्टी कार्ड’ तयार केले जाते.

गावाचे नगर भूमापन क्षेत्र घोषित करण्यासाठी भूमी अभिलेख विभागाकडून तसा प्रस्ताव जिल्हाधिकार्‍यांकडे पाठविला जातो. त्यास मान्यता मिळाल्यानंतर संबंधित गावातील जमिनीचे प्रॉपर्टी कार्ड तयार केले जाते. त्यानंतर त्या गावातील सात-बारा उतारे बंद केले जातात.

Satbara Property Card 2022

डिजिटल सातबारा,डिजिटल 8 अ, डिजिटल फेरफार pdf मध्ये ऑनलाईन काढा येथे पहा 


📢 कुकुट पालन 100% शेड अनुदान योजना 2023 सुरु :- येथे पहा 

📢 500 शेळ्या 25 बोकड 2023 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

This article has been written by Bajrang Patil from Aurangabad Maharashtra. Bajrang Patil is a Marathi Blogger, Marathi YouTuber, Website Owner/founder of Smart Baliraja. 4 year experience in blogging and youtube careers.

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !