Satbara Utara Honar Band | सातबारा उतारा | राज्य सरकारचा मोठा निर्णयया जिल्ह्यातील सातबारा होणार बंद काय आहे निर्णय जाणून घ्या ?

Satbara Utara Honar Band : नमस्कार सर्वांना राज्यातील माझ्या बळीराजाला अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आहे. राज्यातील सातबारा उतारा होणार बंद राज्य शासनाचा हा मोठा निर्णय जाहीर तर खरोखरच सातबारा उतारा बंद होणार आहेत का ?.

शासनाने कोणता निर्णय घेतला आहे, याबाबत संपूर्ण माहिती आजच्या लेखामध्ये आपण जाणून घेऊया की कोणत्या सातबारे हे बंद होणार आहेत का ?. नेमका हा जो निर्णय घेतला आहे निमका कुठे आणि कसा लागणार आहे. याबाबत संपूर्ण माहिती या लेखामध्ये पाहुयात. हा लेख नक्की संपूर्ण वाचा आणि इतर आपल्या मित्रांना, नातेवाईकांना, शेतकरी बांधवांना, नक्की शेअर करा.

Satbara Utara Honar Band

आपल्याला माहीतच आहे की शहरामध्ये शहरीकरण हे मोठ्या झपाट्याने वाढत असल्या कारणाने शहरांमध्ये शेत जमीनच शिल्लक नसल्या कारणाने सातबारा आता बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तर राज्यातील ज्या शहरांमध्ये महत्त्वता सिटी सर्वे झाले आहेत.

सिटी मध्ये राहत असाल किंवा आपल्याला सिटीसर्वे माहीतच असणार आहे. ज्या ठिकाणी त्या शहरांचा सिटी सर्वे झाला आहे. तर अशा शहरांमध्ये हा सातबारा उतारा बंद करून केवळ प्रॉपर्टी कार्ड सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. भूमी अभिलेख विभागात हा मोठा निर्णय यावेळेस घेतला आहे.

Satbara Utara Maharashtra Online

राज्यात या निर्णयाची प्रायोगिक तत्त्वावर अंमलबजावणी सुरुवात झाली आहे. तर पुणे मधील हवेली तालुक्यात तसेच सांगली जिल्ह्यामध्ये मिरज तसेच नाशिक पासून सुरू होणार आहे. तर हा प्रयोग यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतर तो राज्यभरात सुरू करण्यात येईल.

तसेच सिटीसर्वे झाला असल्यास सातबारा उतारा हा मालमत्तेच्या अभिलेख बंद होणं आवश्यक असतं आणि ते या ठिकाणी आता होणार आहे. सध्या सातबारा उतारा आणि प्रॉपर्टी कार्ड असे दोन्ही अधिकार अभिलेख सुरू आहेत.

हे पण वाचा :- खूशखबर ! MSRTC एसटी बस चे तिकीट आता फोन पे, गूगल पे, कार्ड वरून काढता येणार, आताचा मोठा निर्णय !

प्रॉपर्टी कार्ड

सिटी सर्वे झाला पण सातबारा उतारा नाही अशाही काही जमिनी आहेत तर त्यातून अनेक गोंधळ निर्माण होऊन न्यायालयीन खटल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालले आहे. तर या सर्वांचा प्रकरणांना रोखण्याचा हेतूने शेतीसाठी वापर होत नसल्याने. जमिनीचा सातबारा कमी

करण्याची प्रक्रिया ही जमाव बंदी भूमिअभिलेख विभागाकडून प्रक्रिया आहेत राबवण्याची सुरुवात झाली आहे. वरील माहिती आपल्याला समजलीच असेल हा सातबारा कुठे बंद होणार आहेत. आणि कशा पद्धतीने बंद होणार आहे त्या पाठीमागचा नेमकं कारण काय आहेत.

भूमी अभिलेख विभागाने हा नेमकं निर्णय का घेतला यावर आपण समजून घेतले तर नक्कीच आपल्या ही माहिती उपयोगी पडेल. सातबारा हा फक्त त्या ठिकाणी सिटी सर्वे झाले आहेत

त्या ठिकणी सातबारा आता बंद होणार आहे. आपण शेतकरी बांधव कोणताही टेन्शन न घेता हा माहिती शेअर करा आणि सर्व शेतकऱ्यांना ही माहिती नक्की पोहोचवा आपलाच शेतकरी बांधव

This article has been written by Bajrang Patil from Aurangabad Maharashtra. Bajrang Patil is a Marathi Blogger, Marathi YouTuber, Website Owner/founder of Smart Baliraja. 4 year experience in blogging and youtube careers.

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !