Satbara Utara Honar Scan | 7/12 होणार स्कॅन शेतकऱ्यांना मोठा लाभ व फायदे जाणून घ्या

Satbara Utara Honar Scan :- नमस्कार सर्वाना. आजच्या या लेखामध्ये सातबारा उतारा विषयी माहिती जाणून घेणार आहोत. नवीन हाती आलेल्या माहितीनुसार आता सातबारा होणार आहे.

स्कॅन व त्यापासून शेतकऱ्यांना मोठा फायदा मिळेल. तर तो कोणता फायदा आहे, किंवा काय लाभ होणार आहे. हे सर्व माहिती लेखात जाणून घेणार आहोत. (Satbara Utara)

Satbara Utara Honar Scan

7/12 स्कॅन करा व जाणून घ्या शेतजमीन विषयी संपूर्ण माहिती. तरी ती माहिती कोणती खाली दिलेली माहिती जाणून घेऊया. शेत संबंधी राज्य शासन विविध योजना राबवत असते. आता अशीच महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

तो म्हणजे आता सातबारा होणार स्कॅन व त्यापासून शेतकऱ्यांना विविध फायदे होणार आहेत. तर ते फायदे कोणते सविस्तर माहिती पाहूयात. आपल्याला माहितीच असेल की आपल्या शेत जमिनीची माहिती उपलब्ध असते. आता या निर्णयामुळे शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे.

सातबाऱ्यावर QR कोड चे फायदे

याबाबत शासन एक महत्त्वपूर्ण निर्णय घेत आहे. तो म्हणजे QR कोड देण्यात येणार आहे, अशी माहिती समोर येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना हा मोठा फायदा होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होणार तर तो फायदा कोणता ?. खाली जाणून घ्या. 

आता सातबाऱ्यावर येणार QR कोड स्कॅन होऊन शेती संबंधित माहिती मिळेल. ती माहिती कोणती पहा :- जमिनीचे किंवा सर्वे नंबरचे सगळे फेरफार उतारे.त्या जमिनीचा नकाशा आणि संबंधित जमीन नेमक्या कोणत्या आहेत ?, ही माहिती एका क्लीक वर उपलब्ध होणार आहे. 

Satbara Utara Honar Scan

हेही वाचा; नवीन विहीर अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु येथे पहा माहिती 

काय हा शासनाचा निर्णय पहा माहिती ? 

भूमिअभिलेख विभागाने हा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर केला आहे. या प्रस्तावाला मान्यता मिळाली लगेच, सातबारा उताऱ्यावर QR कोड दिले जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. 

यामागे शासनाचा उद्देश काय आहेत ?. राष्ट्रीय भूमी अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमाच्या माध्यमातून नकाशे, जमिनीचे फेरफार, आणि सातबारा उतारे हे सर्व कागदपत्रे कम्प्युटराइज्ड करणे काम सुरू आहेत.

जमिनीच्या मोजणी च्या बाबतीत देखील आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे, किंवा येणार आहे. या आधुनिक मोजणी पद्धतीमध्ये प्रत्येक सर्वे नंबर चे कोऑर्डिनेट निश्चित करण्यात येणार आहे. हे निश्चित केल्यानंतर सातबारा उताऱ्यावर क्यू आर कोड प्रिंट करण्यात येईल.

Satbara Utara Honar Scan

हेही वाचा; गाय/म्हैस गोठा 100% अनुदान योजना सुरु पहा येथे पहा जीआर 

सातबारा उताऱ्यावर QR कोड काय आहे ?

सातबारा उताऱ्यावर नेमक्या कोणत्या ठिकाणी हा कोड द्यायचा. याबाबत शासनाकडून मान्यता घेणे आवश्यक असून त्यासंबंधीचा प्रस्ताव भूमिअभिलेख विभागाने राज्य शासनाकडे पाठवला आहे.

या सातबारा वरील क्यूआर कोड मुळे आता स्कॅन केल्यानंतर लगेचच. जमिनीचे संपूर्ण माहिती तुम्हाला तुमच्या मोबाईलवर उपलब्ध होणार असल्यामुळे जमीन खरेदी विक्रीतील जे काही फसवणुकीचे प्रकार घडतात. त्यांना मोठ्या प्रमाणात आळा बसण्यास मदत होणार आहे.

Satbara Utara Honar Scan

हेही वाचा; 200 गाय पालन अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु येथे पहा माहिती 


📢 कुकुट पालन 25 लाख रु. अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 नवीन कुसुम सोलर पंप ९५% अनुदान :- येथे भरा ऑनलाईन फॉर्म

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !