Satbara Utara Maharashtra :- आज या लेखात सर्वात महत्त्वाची माहिती प्रत्येक शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाची आहेत. तुम्ही शेतकरी असला तर हा लेख संपूर्ण वाचायचा आहे. तुमचा सातबारा खरा आहेत की डुप्लिकेट यांची माहिती तुम्हाला एका ट्रिक वर माहिती मिळणार आहे.
तुमचा जो काही सातबारा ओरिजनल आहेत की डुप्लिकेट याची ट्रिक याविषयी माहिती पाहणार आहोत. त्यासाठी लेख वाचा. सध्याचे काळ हा बदललेला आहे, म्हणजेच हा काळ ऑनलाईन झालेला आहे, हे तुम्हाला माहिती असेलच.
Satbara Utara Maharashtra
आता शासनाने सुद्धा विविध प्रकारचे शेती संबंधित कागदपत्रे आहेत हे 1880 पासून जुने कागदपत्रे शेतीसंबंधीतील हे सर्व आता ऑनलाइन केले आहेत. तुम्ही खासरा पाहणी, त्याचबरोबर जुना सातबारा, जुना फेरफार,
इत्यादी जी काही कागदपत्र हे शेतीसंबंधीतील हे डिजिटल आणि पीडीएफ स्वरूपात तुम्हाला पाहायला मिळतात. आता या ठिकाणी जर पाहिलं तर सातबारा जो आहे हा तुमचा बनावट आहे किंवा खरा आहे हे तुम्हाला कसं ओळखायचं आहे ?याची माहिती या ठिकाणी पाहूया.
सातबारा उतारा महाराष्ट्र
सातबारा उताऱ्यावरून तुम्हाला समजते. की शेत जमीन जी आहे ती कोणाच्या नावावरती आहे. याची माहिती तुम्हाला सातबारे
वर नाव पाहायला मिळते. आणि आता सातबारा उतारा बनवून शेतकऱ्यांना फसवण्याचे प्रकार घडतात.
आता जमीन खरेदी करण्यासाठी गेला तर त्या शेतकऱ्याला तो बनावट सातबारा उतारा दाखवून फसवणूक केली जाते. तुमचा सातबारा उतारा बनावट की खरा हे तुम्हाला पाहण्यासाठी खाली देण्यात आलेल्या माहिती वर येणार आहे.
येथे क्लिक करून पहा तुमचा सातबारा खरा कि खोटा ?
7/12 उतारा महाराष्ट्र खरा कि खोटा ?
सातबारा खोटा की खरा कशी कळणार आहे याची माहिती तुम्हाला खाली दिलेल्या माहिती मिळेल. शेतकऱ्यांचा सातबारा उतारा हा खरोखर आहे ते बनावट याचे तुम्हाला काही खाली मुद्दे देण्यात आलेले आहे. मुद्दे आणि ती माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे.
सातबारा खरा की खोटा की कसे तपासायचे याची माहिती पाहूया. तलाठी यांची सही जर जमिनीची खरेदी विक्री करत असताना तलाठ्याकडून सातबारा उताऱ्यावर सही केली जाते. ज्या सातबारा उताऱ्यावर सही नसेल तर तो सातबारा बोगस म्हणजे डुप्लिकेट आहे.
कुसुम सोलर पंप 2023 च्या किंमती जाहीर, पहा 3hp,5hp,7.5hp किती भरणा करावा लागेल ? एकदम खरी माहिती
📢 शरद पवार ग्राम समृद्धी योजना 2022 सुरु :- येथे पहा
📢 200 गाई पालन साठी शासन देते 50% अनुदान :- येथे पहा