Satbara :- याद्वारे तुमची फसवणूक होऊ शकते. आता सातबारावर गेल्या दीड वर्षापासून डिजिटल पद्धतीने सही केली जात आहे, हे तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे. या सोबतच सर्वात महत्त्वाची बातमी म्हणजेच
आता प्रत्येक डिजिटल सातबारा वर किंवा कोड हा देण्यात आलेला आहे. आताच्या या ऑनलाइन काळात म्हणजे तो डिजिटल स्वरूपात झालेला आहे. आता यावेळी जमिनीचा जो सातबारा आहे हा ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध
Satbara
असून तुम्ही कुठेही बसून मोबाईल वर डाऊनलोड करू शकता. डाऊनलोड केल्यावर जो सातबारा आहे तो सातबारा वर तुम्हाला QR कोड हे प्रत्येक पेजवर जे पाहायला मिळतात. त्यातील तुम्ही कोणताही स्कॅन करून जाणून घेऊ शकता.
की तुमचं सातबारा हा खोट आहे की खरा आहे याची माहिती तुम्हाला ती माहिती मिळणार आहे. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या सातबारा खोटा आहेत की खरा आहे हे चेक करू शकता. अशाच महत्त्वाच्या बातम्यासाठी वेबसाईटला भेट देत रहा.