Satellite Land Measurement | टेन्शन संपले; आता सॅटेलाईट द्वारे होणार जमिनीची मोजणी, शेत जमीन, बांध यांचे वाद कायमची मिटतील, शासनाचा नवीन उपक्रम ! वाचा डिटेल्स

Satellite Land Measurement :- आज या लेखात सर्वात महत्त्वाची शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आता 1 जुलैपासून सॅटेलाईट स्विमिंग मोजणी ही प्रक्रिया सुरू होणार आहे. आणि जो काही शेतकऱ्यांचा बांध किंवा जे शेती वरून वाद होत होते,

याला आता पूर्णविराम या ठिकाणी लागणार आहेत. यासाठी शासनाकडून उपक्रम हातात घेतला आणि सॅटॅलाइट जमीन मोजणी हा उपक्रम राबवल्या जात आहे. तर नेमके काय आहे या संदर्भातील संपूर्ण माहिती पाहूया.

 
शेतकरी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Satellite Land Measurement

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस सरकारने जनतेच्या हिताचे अनेक निर्णय घेतलेले आहे. आता 01 जुलै 2023 नंतर शेतकऱ्यांची भूमी अभिलेख कार्यालयात रखडलेल्या शेत जमिनीच्या मोजण्यास विनाविलंब 15 दिवसाच्या माध्यमातून या मोजणी होणार आहे.

आणि आधुनिक पद्धतीने नवीन तंत्रज्ञानाच्या आधारे या शेतजमीन मोजणी होणार आहे. असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळेस दिलेले आहे. यासंबंधीतील अधिक माहिती पाहणार आहोत.

Satellite Land Measurement

🚀 हेही वाचा :-  काय सांगता ? आता Square Feet, गुंठा,एकर, हेक्टर मध्ये शेतमोजणी करा Google App च्या मदतीने वाचा संपूर्ण प्रोसेस

सॅटेलाईट शेत जमीन मोजणी

शेतकऱ्यांची जमिनीची मोजणी केल्यानंतर झालेल्या खुणाखुणा काढून काढून टाकणे. वारंवार जमिनीची मोजणी करावी लागते, यासह मोजणीचे निगडित वाद प्रकार आता थांबणार आहे. आणि भूमी अभिलेख मोजणी विभागाने आधुनिक तंत्रज्ञानाची कास दरत रामबाण उपाय जमीन

मोजण्यासाठी शोधला आहे. आणि यातून आता जमिनीची सॅटेलाईटच्या माध्यमातून मोजणी होणार असून यामुळे मोजणीच्या वेळेत निम्म्याने बचत होणार आहेत. आणि शेतकऱ्यांना आता अक्षांश व रेखांशासह मोजणी नकाशे ही मिळणार आहे.

Satellite Land Measurement

🚀 हेही वाचा :- आता शेतजमीन, प्लॉटचे जुने लँड रिकॉर्ड काढा ऑनलाईन pdf मध्ये पहा संपूर्ण माहिती

शेत जमीन मोजणी

यामुळे नक्की आता या ठिकाणी हा मोठा फायदा शेतकऱ्यांना थेट होणार आहेत. आणि शेतकऱ्यांची होणारी त्रेधातिरपिट थांबणार असल्याची त्यांनी माहिती दिली आहे. जमीन मोजणीची प्रक्रियात आता अंतर भाव दिसून येत आहे.

त्यामुळे आता शेतकऱ्यांना जमीन मोजणीच्या कामासाठी खोळंबा होणार नसून जमिनीची मोजणीसाठी अर्ज दिल्यानंतर किमान 15 दिवसात ही मोजणी केली जाणार आहेत. नवीन तंत्रज्ञानामुळे वेळेचे बचत होऊन काटेकोरपणे ही मोजणी होणार असल्यामुळे शेतकऱ्यांचा बांध कोरा गोरी व उत्पादन विभागाला या मोजणीतून पूर्णविराम मिळणार असल्याचं विखे पाटील यांनी ही माहिती दिलेली आहे.

Satellite Land Measurement

🚀 हेही वाचा :- फक्त गट नंबर टाकून pdf मध्ये डाउनलोड करा जमिनीचा नकाशा 1 मिनिटांत वाचा सविस्तर


📢 महा ऊस नोंदणी App लॉन्च होणार एका क्लीकवर ऊस नोंदणी :- येथे पहा 

📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

माझं नाव बजरंग भागडे आहेत, मी मागील 2019 पासून YouTuber आणि ब्लॉगर आहेत, आणि मला असलेली माहिती इतरांना ब्लॉग, Youtube च्या माध्यमातून देत आहेत. मी दररोज शेती, शेतीविषयक कायदे & व माहिती, योजना, शासन निर्णय, आपले सरकार, CSC ई. माहिती मी YouTube आणि ब्लॉग वेबसाईटवर लिहीत असतो.

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !