Saur Krishi Vahini Scheme | सरकारची मोठी घोषणा; आता सौर कृषी वाहिनी योजनेत मोठा बदल आता थेट 50 हजार रु. एकरी तर हेक्टरी 1.25 लाख रु. पहा सविस्तर माहिती

Saur Krishi Vahini Scheme :- शेतकऱ्यांना दिवसा 12 तास विजेची उपलब्धता व्हावी यासाठी राज्यामध्ये मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी ही योजना राबवली जात आहे. आणि याच योजनेच्या अंतर्गत आपल्या जमिनी भाड्याने देणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति एकर प्रतिवर्ष 30 हजार रुपये

एवढं भाड्या दिले जातात. आणि याच्याच ऐवजी आता 50 हजार रुपये प्रति एकर प्रति वर्ष एवढं भाडं दिल्या जाणार असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे.

Saur Krishi Vahini Scheme

शेतकऱ्यांना दिवसा विजेची उपलब्धता करून देण्यासाठी एक महत्त्वाचा स्त्रोत आहे. तो म्हणजे Solar आणि याच्यासाठी कृषी सोलरिझेशन करून त्या भागातील शेतकऱ्यांना त्या फिडर वरती असलेल्या शेतकऱ्यांना दिवसा विजेची उपलब्धता करून देण्याचे प्रयत्न शासनाच्या

माध्यमातून केले जात आहे. आणि याच्यासाठी राज्यांमध्ये मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना ही योजना राबवली जात आहे. प्रधानमंत्री कुसुम सोलरच्या अंतर्गत या भागांमध्ये प्रोजेक्ट उभा केले जात आहेत.

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना

याच्यासाठी लागणाऱ्या जमिनी या शेतकऱ्यांच्या माध्यमातून शासनाच्या माध्यमातून भाडेतत्त्वावरती घेतल्या जात आहेत. शासनाच्या माध्यमातून भाडेतत्त्वावरती घेतले जाणार जमिनीला एक रुपया ना मात्र भाड्या देऊन ती जमीन भाड्याने घेतली जात आहे.

आणि याच भागामधील अर्थात सबस्टेशन पासून तीन किलोमीटरच्या अंतरावरती असणाऱ्या शेतकऱ्यांकडून तीन एकर पासून 10 एकर पर्यंतच्या जमिनी आहेत त्या भाड्याने घेतल्या जात आहेत. याच्यासाठी प्रति एकर 30 हजार रुपये प्रति वर्ष असं भाडं देखील शेतकऱ्यांना दिले जात आहे.

Saur Krishi Vahini Scheme

येथे क्लिक करून पहा मुख्यमंत्री सौर कृषी योजनाअंतर्गत या शेतकऱ्यांना वर्षाला 75 हजार रु. पहा हा जीआर व करा ऑनलाईन अर्ज

सौर कृषी वाहिनी योजना

अर्थात 75 हजार रुपये हेक्टरी हे भाडे शेतकऱ्यांना दिले जात आहे. परंतु शेतकऱ्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात केले जाणारे मागणी त्या भाड्यामध्ये जमिनी उपलब्ध न होणे या सर्व गोष्टीच्या पार्श्वभूमी वर आता राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रति वर्षे

भारतात एक लाख 25 हजार रुपये प्रति हेक्टर प्रतिवर्ष असा भाडं दिले जाणार, व लवकरच याच्या संदर्भातील जीआर निर्गमित केला जाईल आणि शेतकऱ्यांच्या ज्या भाडेतत्त्वावरती घेतल्या जाणाऱ्या जमिनी आहेत.

Saur Krishi Vahini Scheme

नाबार्डकडून दुग्ध व्यवसायासाठी कर्ज मिळतंय आणि 33% अनुदान सुद्दा तुम्हाला किती मिळेल कर्ज, कागदपत्रे, पात्रता वाचा सविस्तर

सौर कृषी वाहिनी योजना

50 हजार रुपये प्रति वर्ष एवढं भाडं दिल जाईल मित्रांनो या योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा याच्यासाठी या संदर्भातील सविस्तर अशी माहिती आपण यापूर्वीच घेतलेली आहे. जर अद्याप अर्ज केलेला नसेल तुमच्याकडे जर पडीk कशी जमीन असेल तुमच्या

पासून जर सबस्टेशन जवळ असेल त्याच्यावरती जर भार उपलब्ध असेल. आपण सुद्धा योजनेच्या अंतर्गत अर्ज करू शकता, अर्ज कसा करायचा याची माहिती खाली दिलेल्या लिंक वर मिळेल याचा व्हिडिओ आपण पाहू शकता.

Saur Krishi Vahini Scheme

प्रॉपर्टी वर कमी व्याजदरात कर्ज कसे काढावे ? पहा ही खरी सविस्तर माहिती हमखास मिळेल लोन


📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 नवीन सिंचन विहीर व सोलर पंप 5hp करिता 6 लाख 25 हजार रु. अनुदान शासन निर्णय :- येथे पहा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *