Saur Krishi Vahini Yojana | या शेतकऱ्यांना महावितरण देणार 75 हजार रु. भाडे, कागदपत्रे, पात्रता, असा करा ऑनलाईन अर्ज

Saur Krishi Vahini Yojana :- नमस्कार सर्व शेतकरी बांधवांनो. शेतकरी बांधवांसाठी विविध योजना हे राज्य सरकार, केंद्र सरकार राबवत असते. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे, शेतकरी समृद्ध व्हावा यासाठी विविध योजना सरकारकडून राबविण्यात येत असतात.

परंतु आशा एका योजनेची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत. तर अशीच एक महत्त्वाची योजना आहे तिचं नाव सौर कृषी वाहिनी योजना आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना महावितरण कडून भाडे हे दिले जाते. (MSKVY Solar)

 
शेतकरी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Saur Krishi Vahini Yojana

अर्थातच जमिनीचे 75 हजार रुपये इतके भाडे आता शेतकऱ्यांना मिळणार आहे. ही शासनाची नवीन योजना आहे, या अंतर्गत आता लाभार्थी अर्ज करू शकता. यासाठी अर्ज कसा करायचा ?, कागदपत्रे, पात्रता, ऑनलाइन अर्ज. (mukhyamantri saur krishi vahini yojana maharashtra)

आणि कोणत्या जमीन धारकांना किती महावितरण भाडे देणार आहे. ही संपूर्ण माहिती लेखाच्या माध्यमातून पाहुयात. ग्रामीण भागामध्ये गावठाण आणि कृषी वीज वाहिनीचे विलगीकरण झालेल्या कृषी वीज वाहिन्यांचे सौर ऊर्जेद्वारे विद्युतीकरण.

Saur Krishi Vahini Yojana

येथे क्लिक करून सोलर पंप ऑनलाईन अर्ज करा 

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना

करण्याकरिता मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना राज्यामध्ये राबवण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना शासनाने जमिनीचे भाडे प्रतिवर्षी हेक्टरी 75 हजार रुपये देऊन आकर्षित करण्याचा प्रयत्न केला होता. (saur krishi vahini yojana)

या योजनेअंतर्गत आता शेतकऱ्यांचा ठिकाणी कल हा वाढत चाललेला आहे. ज्या शेतकऱ्यांच्या जमीन पडीक जमिनी आहेत, अशा जमिनीवर हेक्टरी 75000 हजार रुपये वार्षिक या ठिकाणी ही रक्कम शेतकऱ्यांना दिली जाणार आहे.

Saur Krishi Vahini Yojana

येथे क्लिक करून पात्रता पहा

सौर कृषी वाहिनी योजना ऑनलाईन अर्ज 

नेमकी आता महावितरण कडून ही राबवली जाणार योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा लागतो. कागदपत्रे कोणती लागतात ?, या संदर्भात सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत. या कृषी वाहिनीवरील कृषी ग्राहकांना दिवसा आठ तास वीज देण्याचा महावितरण प्रयत्न आहे.

सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी महावितरण ऑनलाईन लँड पोर्टल सुरू केलेले आहे. शेतकरी किंवा तत्सम व्यक्ती विकेंद्रीत सौर प्रकल्प उभारण्यासाठी आपली जमीन देऊ शकतो.

येथे क्लिक करून ऑनलाईन अर्ज करा 


📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 कुकुट पालन अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !