Saur Krishi Vahini Yojna :- शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाची बातमी आहे. आता शेतकऱ्यांना सौर कृषी वाहिनी योजनांतर्गत 30 हजार रुपये नाही तर आता मिळेल 50 हजार रुपये. तुम्हाला या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा आहे ?.
म्हणजेच ही नेमकी योजना कोणती आहे ?, आणि कोणत्या शेतकऱ्यांना 30 हजारऐवजी आता 50 हजार मिळणार आहे ?. नेमकी ही योजना शासनाकडून कशी राबवली जाणार या संदर्भातील लाईव्ह व्हिडिओ सोबत माहिती पाहणार आहोत.
शेतकरी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा
Saur Krishi Vahini Yojna
अलीकडच्या काळामध्ये सौर ऊर्जेला खूपच महत्त्व प्राप्त झाले आहे. हे तुम्हाला ही माहितीच असेल, कारण शेताला पाणी देण्यासाठी जो काही विजेचा किंवा लाईटचा प्रॉब्लेम आहे, हा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे शेत पिकांना रात्री किंवा दिवसा पाणी हे द्यावं लागतं.
या सर्वांचा विचार करता शासनाकडून विविध योजना राबवल्या जात आहे. केंद्र सरकारची सर्वात लोकप्रिय योजना ‘प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजना’ ही योजना राज्यातील तसेच देशातील शेतकऱ्यांना 90% आणि 95% अनुदानावर सोलर पंप दिले जातात.
✏️ हेही वाचा :- येथे क्लिक करून पहा तुम्हाला किती व कसे मिळेल पैसे व भरा ऑनलाईन फॉर्म वाचा सविस्तर
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना
अशातच शासनाकडून देखील सुद्धा ‘मुख्यमंत्री सोलर पंप योजना महाराष्ट्र’ ही देखील राबवली जाते. परंतु सध्या ही काही कारणास्तव बंद आहे. यातच आता नवीन एक अपडेट आहे, ते म्हणजे राज्यात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी टप्पा- 02 ही आता सुरू झालेली आहे.
या अंतर्गत जे काही अपडेट आहे, पूर्ण या ठिकाणी पाहणार आहोत. आणि या योजनेच्या माध्यमातून कोणत्या शेतकऱ्यांना हे 30 हजार ऐवजी आता 50 हजार रुपये मिळतील ?. ज्या काही शेतकऱ्यांच्या पडीक जमिनी आहे.
✏️ हेही वाचा :- अरे… बाप रे.. शेळी पालानापेक्षा मेंढीपालनात जास्त नफा शासन ही देतय अनुदान करा ऑनलाईन अर्ज पहा जीआर
1) | मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना काय आहेत ? ➡️ | शेतकऱ्यांच्या पडीक जमिनीवर सौर प्रकल्प व त्याचे भाडे शेतकऱ्यांना वार्षिक ! |
2) | सौर कृषी वाहिनी योजना किती रु. वार्षिक मिळतात ? ➡️ | या अगोदर एकरी 30 हजार होते आता नवीन निर्णयानुसार 50 हजार एकरी वार्षिक ! |
3) | सौर कृषी वाहिनी योजना अधिकृत वेबसाईट ➡️ | येथे पहा |
4) | मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना ऑनलाईन फॉर्म ➡️ | येथे पहा |
📢 कुकुट पालन अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा माहिती
📢 शेळी पालन अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा