Saur Krushi Pump Scheme | सोलर पंप तुम्हाला हि मिळणार पण किती जमीन धारकांना किती Hp पंप मिळेल येथे पहा

Saur Krushi Pump Scheme

Saur Krushi Pump Scheme :- नमस्कार सर्वांना शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचा अपडेट आहे. कुसुम सोलर पंप योजना अंतर्गत देशभरातील शेतकऱ्यांना 90 ते 95 टक्के अनुदानावर तीन एचपी ते साडेसात एचपी पंप हे दिले जातात.

पण किती जमीन असलेल्या शेतकऱ्यांना किती एचपी चा पंप पंप दिला जातो. याबाबत माहिती जाणून घेणार आहोत. तर सर्वप्रथम कोणत्या जिल्ह्यात कोणत्या प्रवर्गासाठी किती कोटा किती उपलब्ध आहे हे ऑनलाईन पद्धतीने आपण चेक करू शकता.

Saur Krushi Pump Scheme

ही कसे चेक करायचे त्याबाबत खाली माहिती दिलेली आहे आणि याबाबत कागदपत्रे व याबाबत इतर सविस्तर माहिती आपल्याला खाली दिलेल्या माहिती वरती उपलब्ध आहे

यामध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीच्या धारण क्षमतेनुसार तीन एचपी पाच एचपी साडेसात एचपी पंप. त्यामध्ये सर्वसाधारण प्रवर्गाच्या शेतकऱ्यांना कृषी पंपाच्या एकूण दहा टक्के भरणार तर अनुसूचित जाती अथवा जमातीच्या लाभार्थ्यांना 5% लाभार्थीचा हिस्सा एवढा असतो.

सोलर पंप अनुदान योजना 

यामध्ये कोणते लाभार्थी याठिकाणी पात्र ठरतात हे माहिती असणे गरजेचे आहे. तर शेततळे विहीर बोरवेल 12 माही वाहणारी नदी नाले यांच्या शेजारील तसेच शाश्वत पाण्याचा शोध उपलब्ध असणारे शेतकरी यास पात्र आहेत.

तसेच हॉटेल सौर कृषी पंप योजना टप्पा एक आणि दोन तसेच मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना अंतर्गत अर्ज केलेली तथापि मंजूर न झालेले अर्जदार शेतकरी पात्र आहेत.

येथे पहा कुठे किती पंप उपलब्ध आहे ? 

कोणाला मिळेल किती Hp पंप 

तसेच आणि 2.5 hp  शेत जमीन धारकास तीन एचपी चा पंप दिल्याप्रमाणे पाच एकर शेत जमीन. भारत पाच एचपी चा सोलर पंप दिला जातो. त्यापेक्षा जास्त शेतजमीन धारकास साडेसात एचपी चा पंप दिला जातो. तर अशा प्रकारे या ठिकाणी ही पंप दिला जातात आपल्या यामध्ये जमीन असेल तर अशा प्रकारचे हे पंप मिळू शकतात.

Saur Krushi Pump Scheme

येथे पहा संपूर्ण माहिती 


📢

 शरद पवार ग्राम समृद्धी योजना 2022 सुरु :- येथे पहा 

📢

 200 गाई पालन साठी शासन देते 50% अनुदान :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !
Scroll to Top