Saur Krushi Vahini Yojana | आपल्या शेतात सोलर प्रोजेक्ट उभारा मिळवा 30 हजार रु. महिना नवीन योजना

Saur Krushi Vahini Yojana :- नमस्कार सर्वांना. आजच्या या लेखामध्ये महत्त्वाच्या अशा योजनेबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. आणि त्या योजनेचे नाव आहे. सौर कृषी वाहिनी योजना या योजनेअंतर्गत शेतकरी बांधवांना एकरी 30 हजार पर्यंत महावितरण कडून पैसे दिले जाते.

आणि याबाबत महत्त्वाची ही योजना आहे. तर याच योजनेचा लाभ कसा घ्यायचा आहे. याबाबत संपूर्ण माहिती या लेखात पाहणार आहोत. त्यासाठी लेख संपूर्ण वाचायचा आहे.

Saur Krushi Vahini Yojana

पीएम कुसुम योजना अंतर्गत सौर कृषी वाहिनी ही पडीक व नापीक जमिनीमध्ये राबवण्यात येणारी ही योजना आहे. आपण पडीक नापीक जमिनीत सौर प्रोजेक्ट उभारून महावितरणकडून rs.30000 एवढं पैसे घेऊ शकता.

तर ही योजना कुसुम सौर कृषी वाहिनी म्हणून ही योजना राबवली जाते. या योजनेत महावितरण कंपनीसोबत भाडेतत्त्वावर तुमच्‍या जमिनीचा करार करणे गरजेचे असणार आहे. त्या प्रमाणे तुम्ही एक एकर पडीक जमिनीतून वर्षाला तीस हजार रुपये एवढा मोबदला मिळू शकतात.

Msedcl Solar Application

ज्या मध्ये प्रत्येकी (5% इन्क्रिमेंट) 5 टक्क्याने वाढ होते. तर प्रधानमंत्री कुसुम योजनेंतर्गत ही योजना राबवली जाते. तर शेतकऱ्यांना त्यांच्या शेतामध्ये 0.5 मेगा वॉट ते दोन मेगावॉट पर्यंत सोलार प्रोजेक्टचे उभारणे स्वखर्चाने करू शकत नसतील.

शेतकरी आपली जमीन महावितरण कंपनीला भाडेतत्त्वावर देऊन एखाद्या निवेदनाच्या तसेच इन्वेस्टर च्या माध्यमातून प्रोजेक्टला तुमच्या जमिनीवर उभारू शकता. ही महत्त्वाची अशी ही योजना आहे.

कुसुम सौर कृषी वाहिनी योजना 

यासाठी आवश्यक बाबी कोणती आहेत हे आपण पाहूयात. तर क्षमता यामध्ये 0.5 ते दोन मेगा वॉट असणार आहे. तर आवश्यक जमीन यामध्ये आपल्याला कडे तीन एकर ते किमान दहा एकर जमीन गरजेच आहे.

महावितरण सबस्टेशन पासून आवश्यक अंतर जास्तीत जास्त 5 km पर्यंत असणे गरजेचे आहे. म्हणजेच महावितरण स्टेशन्स आहेत, यापासून पाच किलोमीटर अंतर हे असणं आवश्यक आहे. तर कनेक्टिव्हिटी महावितरण 33/22 /11 केव्ही सबस्टेशनची 11 केव्ही 12 केव्ही बस बार लागणार आहे ही आवश्यक बाबी आहे त्यामध्ये.

Saur Krushi Vahini Yojana

हेही वाचा; नवीन सिंचन विहीर करीता 100% अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु येथे पहा 

सौर कृषी वाहिनी योजना पात्रता काय ? 

आपण याबाबत संपूर्ण माहिती पाहिले आहेतं. आता जाणून घेऊया यामध्ये कोण लाभ घेऊ शकतो. यामध्ये सहभाग म्हणजेच या योजनेचा लाभ घेऊ शकता. सर्वप्रथम जाणून घेऊया.

Saur Krushi Vahini Yojana

येथे पहा सौर कृषी वाहिनी चे pdf फाईल 

या मध्ये वैयक्तिक शेतकरी, सहकारी, ग्रामपंचायत, शेतकरी उत्पादक संस्था, पाणी वापरकर्ते संघटना, सौर ऊर्जा उत्पादक हे लाभार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकता.

Saur Krushi Vahini Yojana

हेही वाचा; कुसुम सोलर पंप योजनेचा 50 हजार पंप कोटा उपलब्ध पहा येथे 

Mukhyamantri Saur Krishi Vahini Yojana Online Application

या योजनेचा अर्ज कसा करायचा आहे, त्या संदर्भातील संपूर्ण माहिती व कागदपत्रे, पात्रता, अर्ज कसा करावा लागतो. काय प्रक्रिया आहे. याबाबत माहिती जाणून घेण्यासाठी खालील व्हिडीओ आपण नक्की पहा. त्या माध्यमातून आपण अर्ज करू शकता.

Saur Krushi Vahini Yojana

येथे पहा सौर कृषी वाहिनी अर्ज कसा करावा व्हिडीओ च्या माध्यमातून येथे पहा 


📢 10 शेळ्या 1 बोकड अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 गाय/म्हैस अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु:- येथे पहा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *