Saur Krushi Vahini

Saur Krushi Vahini :- तसेच सौर ऊर्जा प्रकल्प महावितरणच्या जवळच्या 33/11 केव्ही उपकरण थेट जोडला जाणार आहे. असे नियोजन महावितरण कडून करण्यात आलेले आहे.

नेमकी आता याचा थेट शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. ज्या ठिकाणी कृषी वाहिनीवरील जे कृषी ग्राहक आहेत.  यांना थेट आता 8 तास वीज पुरवठा होणार आहे. याबाबत माहिती यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा. कागदपत्रे व इतर सविस्तर माहिती आपल्याला खाली देण्यात आलेली आहे. तिथे जाऊन आपण ऑनलाइन अर्ज करू शकता.

येथे क्लिक करून ऑनलाईन अर्ज सादर करा