saur krushi

saur krushi :- योजनेचा लाभ घेण्यासाठी काय कराल शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी महावितरणाच्या अधीक्षक अभियंता किंवा कार्यकारी अभियंता तसेच उपकेंद्राच्या अभियंत्यांना संपर्क केल्यास अधिक माहिती मिळू शकणार आहे

महसूलच्या साथीने जनजागृती जिल्ह्यातील एका गावाने ठराव करून जमीन दिली आहे उर्वरित गावांनी जमिनी द्याव्यात यासाठी महसूल विभागाच्या साथीने जनजागृती सुरू आहे.

येथे टच करून शासन निर्णय पहा 

saur krushi

दोन मेगा वॅट वीज निर्मितीसाठी 10 एकर जमीन आवश्यक आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिवसाही वीज मिळू शकेल सौर ऊर्जा प्रकल्पासाठी शेती भाड्याने द्या आणि वर्षाला 30 हजार रुपये कमवा.

येथे टच करून व्हिडीओ पहा