Saving Bank Account Rules :- नमस्कार सर्वांना, आज या लेखाच्या माध्यमातून सर्वात महत्त्वाच्या नियमाबद्दल जाणून घेणार आहोत. देशभरातील जवळपास सर्वच नागरिकांचे आता सेविंग अकाउंट्स आहेत. या बँक खात्याचे काही नियम त्यात लागू असतात. या नियमांच्या पलीकडे जाऊन त्यात रक्कम ठेवली,
तुम्हाला बँकेत असलेल्या पैशांवर टॅक्स भरावा लागू शकतो. हा नियम काय ? कधी भरावा लागतो नेमकी याची लिमिट काय आहे ? नियम काय आहे ही माहिती पाहणार आहोत. आज काल बचत खाते म्हणजेच बँकेत पैसे सुरक्षित ठेवल्या साधन आहेत, त्यामुळे अनेकजण बँकेत गुंतवणूक करतात.
Saving Bank Account Rules
त्यांना या ठिकाणी नियम माहित नसतो. किंवा लक्षात नसतो, तर अशावेळी ते लिमिटपेक्षा जास्त पैसे बँक खाते ठेवतात, आणि जी रक्कम आहे मग त्या रकमेवर त्याची मर्यादा ही लागते. तुम्हाला टॅक्स भरावा लागतो, कारण आयटीआरच्या व्याप्ती पेक्षा जास्त पैसे तुम्ही बँक खात्यात ठेवत असाल तर त्यावर मिळणाऱ्या व्याजावर तुम्हाला कर द्यावा लागतो.
आज हीच माहिती आज जाणून घेऊया. ज्याद्वारे तुम्ही एका क्षणात आर्थिक व्यवहार करू शकतात. आणि त्यामुळे तुम्ही बँक खाते उघडत असता तेव्हा तुमच्या समोर दोन पर्याय असतात तुम्ही बचत खाते उघडायचे की चालू खाते म्हणजेच करंट अकाउंट दोघांचीही स्वतःचे फायदे वेगवेगळे आहेत.
सेविंग बँक खाते नियम काय ?
किती रक्कम जमा करता येतील ? लोक आपल्या बचत खाते नियमामध्ये ठेवतात. इन्कम टॅक्सची मर्यादा आहे त्यापेक्षा कमीच पैसे ठेवा जर त्यापेक्षा जास्त ठेवायचे असतील तर तुम्हाला कर द्यावा लागतो. यामध्ये जर पाहिले तर ही बचत खात्यात जेवढी रक्कम इन्कम टॅक्सची मर्यादा आहे.
तेवढेच पैसे ठेवा कारण आयटीआरच्या व्याप्ती पेक्षा जास्त पैसे खात्यात ठेवल्यास त्यावर मिळणाऱ्या व्याजावर कसं तुम्हाला करावा लागतो. इन्कम टॅक्स चे नियम काय सांगतात हे आज आपण थोडक्यात पाहूया. इन्कम टॅक्स भरताना तुम्हाला बचत खात्याची माहिती द्यावी लागत असते.
📑 हे पण वाचा :- मोबाईलमधून ई-पीक पाहणी कशी करावी ? | ई पीक पाहणी झाली हे कसे चेक करावे ? पहा हा खास व्हिडीओ !
सेविंग बँक अकाउंट्स नियम
त्यातून तुम्हाला किती व्याज मिळत आहे ही समजते. बचत खात्यावर जे काही मिळणार व्याज आहे, हे कर मोजण्याच्या उत्पन्नात जोडले जातात. यात उदाहरणार्थ जर आपण पाहायला गेलं, तर एखाद्या व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न दहा लाख रुपये असेल, आणि बचत खात्यावर वर्षभरात दहा हजार रुपयांचा मिळत असेल.
त्या व्यक्तीचे कर पत्र उत्पन्न दहा लाख दहा हजार रुपये. एखाद्या व्यक्तीकडे एका आर्थिक वर्षात दहा लाख रुपये पेक्षा जास्त रोकड किंवा रोक रक्कम असेल तर त्याला त्याची माहिती आयकर विभागाला द्यावी लागते. आधिक माहिती करिता CA यांच्याशी संपर्क करू शकता, आणि तिथून अधिक माहिती मिळू शकतात.
नवीन बँक खाते नियम ?
किंवा बँकेत जाऊन बँकेत पैसे किती ठेवायचे किंवा इन्कम टॅक्सची मर्यादा नेमकी काय आहे ही जाणून घेऊ शकता. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या बँक खात्यावर नियंत्रण ठेवू शकता. आणि जो काही तुम्हाला टॅक्स भरावा लागणार आहे, यापासून वाचू शकतो.
अशाप्रकारे हा इन्कम टॅक्सचा नियम आहे. जर यापेक्षा जास्त तुम्ही पैसे बँकेत ठेवत असाल तर तुम्हाला त्याच ठिकाणी टॅक्स भरावा लागू शकतो. अशा प्रकारचे एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे जे की तुमच्या कामात पडणार आहे धन्यवाद…
📑 हे पण वाचा :- या 13 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार पहा पात्र मदल यादी तुम्ही असणार का पात्र ? त्वरित चेक करून घ्या !