SBI Annuity Deposit Scheme | Annuity Deposit Scheme | अरे वा ! SBI बँकेकडून नवीन योजना सुरू, एवढी गुंतवणूक करून मिळतील 10 हजार रु. वाचा सविस्तर माहिती

SBI Annuity Deposit Scheme :- आज या लेखात महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. SBI बँकेची जबरदस्त योजना सुरू झालेली आहे. आणि एसबीआयच्या या योजनेत Deposit कराल आणि जो काही व्याजाचा पैसा असेल.

त्व्याजाच्या पैशात आपला महिन्याचा खर्च आणि आर्थिक फायदे सुद्धा या योजनेत मिळणार आहे. या योजना नेमकी कोणती आहे ?, या SBI योजनेचा लाभ कसा घ्यायचा आहे. या संदर्भातील माहिती पाहणार आहोत, त्याकरिता लेख संपूर्ण वाचा.

SBI Annuity Deposit Scheme

स्टेट बँक ऑफ इंडिया अनेक योजना देशातील नागरिकांसाठी राबवत आहे. यातलीच सर्वात महत्त्वाची योजना बद्दल आज माहिती आपण पाहणार आहोत. SBI Annuity Deposit Scheme या योजनेत एकरकमी रक्कम जमा करावी लागते. त्यानंतर दरमहा व्याजासह उत्पन्नाची

हमी या योजनेत दिली जाते. काय आहेत एसबीआयचे Annuity Deposit Scheme जाणून घेऊया. दरमहा मुद्दल रकमेसह व्याज दिले जाते, हे व्याज ठेवीवर तिमाहीला खात्यात शिल्लक असलेल्या रकमेवर हे व्याज मोजले जाते. अशी ही SBI Annuity डिपॉझिट स्कीम आहे.

SBI वार्षिकी ठेव योजना

सदर SBI या योजनेत एसबीआयच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार योजनेतील व्याजदर बचत खात्यापेक्षा जास्त आहे असे माहिती आहे. योजनेत बँकेच्या मुदत ठेवीवर म्हणजेच एफडी (Fixed Deposit) देखील मिळते. तेवढेच व्याज ठेवीवर देखील मिळणार आहे.

ग्राहकाला युनिव्हर्सल पासबुक या ठिकाणी मिळते. या योजनेत 36, 60, 84, 121 अशा महिन्यांसाठी फिक्स डिपॉझिट आपल्याला करता येते. ही योजना एसबीआयच्या सर्व शाखांमध्ये उपलब्ध आहेत. या SBI Annuity Scheme याची माहिती जवळच्या बँक शाखेत जाणून घेऊ शकता.

SBI Annuity Deposit Scheme

येथे टच करून अधिक माहिती येथे वाचा 

SBI Annuity Scheme

75 टक्के पर्यंत Overdraft फायदा या योजनेतून मिळतो. SBI च्या योजनेत गरजेचे बरीच कामे करण्यात येते, जसे गरज पडल्यास वार्षिक शिल्लक रकमेच्या 75 टक्के पर्यंत Overdraft कर्ज मिळते. लोन ऑर्डर घेतल्यानंतर आणि ती पेमेंट लोन खात्यात जमा होते.

त्याचबरोबर ठेवीदारांचा मृत्यू झाल्यास योजना अक्कल बंदी केली जाऊ शकते. याशिवाय 15 लाख रुपये ठेवीसाठी वेळेवर प्री पेमेंट करता येणार आहे. अशी महत्त्वाची ही योजना आहे नक्कीच आपण SBI Annuity Scheme चा लाभ घेऊ शकता.


📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 कुकुट पालन अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा जीआर व भरा फॉर्म 

Leave a Comment