SBI Anywhere Mpassbook | आता SBI बँकेची नवीन घोषणा ! पासबुक अपडेट साठी बँक नाहीतर स्वतः घरबसल्या करा अपडेट वाचा ही आनंदाची व कामाची बातमी !

SBI Anywhere Mpassbook :- आज या लेखात सर्वात महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत. पासबुक अपडेटसाठी तुम्हाला बँकेत जाण्याची गरज नाही. तर थेट आता ऑनलाईन हे पासबुक तुमचा अपडेट होणार आहे. या बँकेने ही सर्वात मोठी खुशखबर तुमच्यासासाठी दिलेली आहे.

हीच माहिती आज या लेखाच्या माध्यमातून पाहूया की कशाप्रकारे तुम्ही ऑनलाईन तुमचं जे काही पासबुक आहे ते अपडेट करू शकता ?, काय याची प्रोसेस आहे, सविस्तर माहिती पाहूया. देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया ही अंतर्गत ए पासबुक हे सुरू केलेले आहे.

SBI Anywhere Mpassbook

सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये एसबीआयला डिजिटल उपक्रम राबवण्यात सर्वात जलद आणि कार्यक्षम मानले गेलेले आहे. आता या ठिकाणी एसबीआयकडून एमपासबुक हे आता सुरू करण्यात आलेला आहे. तर याची माहिती आपण सविस्तर पाहूयात.

एसबीआयचं एमपासबुक म्हणजे काय तर सर्वसाधारणपणे फिजिकल पासबुकची डिजिटल कॉपी आहे. बँक अकाउंट वापर करते आपला इंटरनेट बँकिंग कस्टमर आयडी वापरून आणि आयडी आणि पासवर्ड सह लॉगिन करून बँक अकाउंट होल्डर्स त्यांच्या बँकेच्या मोबाईल ॲप्लिकेशन मध्ये लॉगिन करू शकता.

SBI Anywhere Mpassbook

येथे क्लिक करून app व अधिकची माहिती वाचा 

एसबीआय एमपासबुक

आणि पासबुकच्या प्रत्यक्ष स्वरूपा प्रमाणेच एमपासबुक मध्ये पासबुक प्रमाणे बचत किंवा चालू खात्याची व्यवहारांची माहिती त्यात असते. आणि त्यानंतर एसबीआय एमपासबुक आपल्या खात्यातून केलेले व्यवहार रेकॉर्ड करण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे.

आता एसबीआय ने हे एम पासबुक सुविधा सुरू करून देशातील एसबीआय बँकेच्या खातेदारांना ही सर्वात मोठी खुशखबर दिलेली आहे. आता एम पासबुक ही एसबीआयच्या अर्थातच एसबीआय एनीव्हेअर या मोबाईल ॲप्लिकेशनवर उपलब्ध आहेत.

SBI Anywhere Mpassbook

अरे वा आता पतंजलीचे सोलर पॅनल लॉन्च, स्वस्तात घ्या 1kw ते 5kw पहा संपूर्ण किंमती व खरेदी करा !


📢 जॉईंट होम लोन | पत्नीसोबत घ्या होम लोन मिळवा कमी व्याजदरात लोन, अनेक फायदे वाचा ही कामाची डिटेल्स ! :- येथे पहा 

📢 500 शेळ्या 25 बोकड अनुदान योजना 2023 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *