Sbi ATM Insurance Details :- देशातील कोणताही नागरिक असो त्याकडे ऐटीएम कार्ड (ATM Card) हे असतेच. परंतु एटीएम कार्ड (ATM Card Service) मध्ये कोणकोणत्या सेवा आपल्याला दिल्या जातात ?, ह्या आपल्याला कदाचित माहीत नसतात.
एटीएम कार्डद्वारे कशाप्रकारे 5 लाख रुपयांचा लाभ आपला होणार आहे. नेमकी यामध्ये कोणता नियम आहे ?, याबाबत संपूर्ण माहिती आज या ठिकाणी जाणून घेणार आहोत. बँक प्रत्येक खातेदाराला बँकेकडून एटीएम कार्ड ही सेवा पुरवते.
Sbi ATM Insurance Details
याद्वारे लोकांना कॅश (ATM Cash Withdrawal) काढण्यापासून ते ऑनलाइन पेमेंट पर्यंत आणि या व्यतिरिक्त अनेक सुविधा त्यात मिळतात. तर कॅश काढणे व्यतिरिक्त एटीएम कार्डचे इतर अनेक फायदे आहेत. बँकेच्या ग्राहकांना एटीएम कार्डवर 25 हजार ते 5 लाख रुपये
ATM Card Insurance Rule पर्यंतचा लाभ दिला जातो. मात्र हा कसा दिला जातो ?, कोणत्या एटीएम धारकांना दिला जातो याबाबत नेमके नियम काय आहेत हे पाहणार आहोत. कोणाला याचा फायदा मिळतो आणि काय आहेत याबाबत माहिती खाली पाहू शकता.
Atm Card Insurance in Marathi
कशाप्रकारे आपल्याला याचा लाभ मिळतो, किंवा कसा क्लेम करता येणार आहे याबाबत माहिती पाहूया. एखादी एटीएम कार्ड धारकाचा मृत्यू झाला, तर काय तारखेच्या खाती असलेल्या बँकेच्या शाखेमध्ये जाऊन भरपाईसाठी अर्ज करावा लागतो.
अधिकची माहिती जवळच्या बँक शाखेशी संपर्क करून तिथे जाणून घ्यावी लागेल. यानंतर बँकमध्ये यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे सादर करावे लागतील.
येथे टच करून कसे मिळेल 5 लाख व इतर लाभ कोणते अधिकृत माहितीसह वाचा कामाची माहिती
एटीएम कार्ड इन्शुरन्स
नॉमिनीचा इन्शुरन्स (Atm Card Insurance) यासाठीची सर्वात महत्त्वाची बँकेची एटीएम कार्ड वापरल्यानंतर 45 दिवसाच्या आत अपघात झाल्यास संबंधित व्यक्तीवर अवलंबून असलेल्या व्यक्तीला नुकसान भरपाईसाठी क्लेम करावा लागतो.
हा सर्व मोठा नियम या ठिकाणी आहे, आणि या संदर्भातील अधिक माहिती भारतीय स्टेट बँक अर्थातच एसबीआय बँक यांनी या संदर्भात माहिती आहेत. या संदर्भातील अधिक माहिती आपल्याला खाली देण्यात आलेली आहे, ते पाहू शकता.