Sbi Bank Child Account :- आज सर्वात महत्त्वाच्या योजनेबद्दल माहिती पाहणार आहोत. एसबीआय बँकेकडून मुलांसाठीची स्पेशल अकाउंट ही योजना एसबीआय बँकेकडून सुरू करण्यात आलेली आहे. आणि या योजनेअंतर्गत बंपर परतावा सुद्धा तुम्हाला मिळणार आहे.
या विषयी सविस्तर अधिक माहिती पाहणार आहोत. तर तुम्ही ही मुलाची पालक असाल आणि त्यांचे भविष्याचे नियोजन आतापासून सुरू करा. जेणेकरून पुढे त्याला कोणतीही अडचण येणार नाही. नेमकी sbi ची विशेष योजना काय आहे ? हे या ठिकाणी पाहणार आहोत.
Sbi Bank Child Account
मुलाची जन्माच्या निमित्ताने विशेष वैशिष्ट्यांसह बँक खाते भेट देऊ शकतात. भारतीय स्टेट बँकेने लहान मुलांसाठी विशेष सुविधा असलेल्या खाते सुरू केले आहेत. त्याअंतर्गत तुम्ही तुमच्या मुलांचे खाते उघडून बचत करू शकतात. तर काय आहे ते खाते या ठिकाणी पाहणार आहोत.
SBI Bank मध्ये उघडण्यात आलेल्या खात्यात पेमेंट ट्रान्सफर करण्याचा मर्यादा असेल. या सुविधामुळे मुलं विनाकारण खर्च करू शकणार नाही. एसबीआय मुलांसाठी दोन प्रकारचे Bank Account Type आहेत.
या अंतर्गत तुम्हाला ‘पहिला कदम’ ‘SBI Pehla Kadam Account’ आणि ‘पहिली उडान’ ‘SBI Pehli Udaan Account’ हे दोन त्या योजनेचं अकाउंट आहे, म्हणजे या दोन प्रकारचे खाते आहेत. दोन्हीही खाते अंतर्गत काय लाभ मिळतो ?,आणि कसा लाभ मिळतो याबाबत माहिती पाहूया.
एसबीआय पहिला कदम बँक अकाउंट
या अंतर्गत जर तुम्ही पाहिलं एसबीआय या खात्यात अनेक सुविधा देते. यामध्ये पालक कोणत्याही वयोगटातील अल्पवयीन मुलांसोबत हे खाते उघडू शकतात. ही खाते पालक आणि किंवा मुले स्वतः ऑपरेट करू शकतात.
खाते उघडल्यावर ATM कार्ड दिले जाते. आणि एटीएम कार्ड मुलांच्या आणि पालकांच्या नावावर असते. या खात्यातून 05 हजार पर्यंत रक्कम काढता येते. याशिवाय तुम्ही दररोज 2000 पर्यंतचे व्यवहार या खात्यातून करू शकता.
प्रॉपर्टी वर कमी व्याजदरात कर्ज कसे काढावे ? पहा ही खरी सविस्तर माहिती हमखास मिळेल लोन
एसबीआय बँक पहिली उडान
या खात्याचे फायदे काय आहेत ? या ठिकाणी पाहुयात. या योजनेअंतर्गत 10 वर्षांवरील मुलांचे खाते उडता येते. त्यांना या खात्यात स्वाक्षरी करणे आवश्यक असेल. मुले स्वतः हे खाते ऑपरेट करू शकतात.
यात मुलांना ATM कार्डची सुविधा मिळते, याद्वारे दररोज 05 हजार रुपये पर्यंत पैसे काढू शकतात. मोबाईल बँकिंगच्या माध्यमातून तुम्ही दररोज 2000 पर्यंत पैसे ट्रान्सफर करू शकतात. अशा प्रकारची हे 2 खाते आहेत.
एसबीआय च्या लहान मुलांसाठीच्या स्पेशल अकाउंट हे तुम्ही उघडू शकतात. आता नेमकी ही Sbi Bank Child Account काय आहे ?, हे या ठिकाणी पाहिले आहे. एसबीआय चाइल्ड अकाउंट अंतर्गत पहिली उडान आणि पहला कदम हे बँक खाते आहेत.
पीएम मुद्रा लोन योजना, अंतर्गत कमी व्याजदरात मिळतंय 10 लाखापर्यंत कर्ज वाचा डिटेल्स
📢 नवी विहीर साठी शासन देते 10% अनुदान :- येथे पहा
📢 कांदा चाळ योजना 50% अनुदानावर सुरु :- येथे पहा