Sbi Dairy Loan Scheme | अरे व्हा ! आता शेतकऱ्यांना ही बँक काहीही न गहाण ठेवता देतीय तब्बल एवढे कर्ज पहा सविस्तर माहिती

Sbi Dairy Loan Scheme

Sbi Dairy Loan Scheme :- नमस्कार सर्वांना. शेतकर्‍यांसाठी अतिशय महत्त्वाचा निर्णय या बँकेने घेतलेला आहे. कोणतीही गोष्ट किंवा काहीही ग्राहकांना न ठेवतात की बँक कर्ज देते आहे. ही कोणत्या शेतकऱ्यांना देते आहे, किती लाखापर्यंत बँक कर्ज देते आहे.

बँकेचा निर्णय संपूर्ण माहिती या लेखाच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. ही बँक भारतीय स्टेट बँक या बँके अंतर्गत शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज देत आहे. विशेष म्हणजे हे कर्ज दुग्ध व्यवसायाशी संबंधित अनेक श्रेणीमध्ये दिल्या जात आहे.

Sbi Dairy Loan Scheme

दुग्ध उद्योजकता विकास योजनेअंतर्गत सरकार शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसाय सुरू करण्यासाठी 25% अनुदान देते. तुम्ही आरक्षित कोट्यातून असाल तुम्हाला 33% देखील सबसिडी ही या ठिकाणी मिळू शकते. (nabard schemes)

यासाठी तुम्हाला 10 जनावरंपासून हा व्यवसाय सुरू करावा लागेल. बांधकाम दुग्ध संकलन प्रणाली स्वयंचलित दूध मशीन आणि दुग्ध व्यवसाय चालविण्यासाठी वाहतूक यासाठी कर्ज देत आहे. कर्जाचा व्याजदर 10.85% पासून सुरु होतो जो कमाल 24% पर्यंत पोहोचू शकतो.

Sbi Dairy Loan Scheme

योजनेची सविस्तर माहिती व अधिक जाणून घ्या 

SBI पशुपालन लोन

यामुळे हे फायदेशीर आहे, तसेच दूध संकलन प्रणाली अंतर्गत मशीन खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना एक लाख पर्यंत कर्ज देऊ शकते. आणि याचबरोबर बँक तुम्हाला इमारत बांधकामासाठी 2 लाखापर्यंतचे कर्ज देऊ शकते.

वाहतुकीच्या नावाखाली वाहन खरेदी करण्यासाठी जास्तीत जास्त 3 लाख रुपयांचे कर्ज एसबीआय बँकेकडून दिले जाते. व्यवसाय करण्यासाठी शेतकऱ्यांना आता चांगले दिवस आलेले आहेत. कारण भारतीय स्टेट बँकेने देशातील डेअरी उद्योगाला चालना देण्यासाठी सरकार शेतकऱ्यांना सबसिडी देते. आणि एसबीआय बँकेकडून कर्ज सुद्धा या ठिकाणी घेतल्या जाते. 

Sbi Dairy Loan Scheme

या जिल्ह्यांची नुकसान भरपाई यादी जाहीर येथे काढा यादी 


📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा माहिती 

📢 200 गाय पालन अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा माहिती 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top