तुम्हाला माहिती हे का ? SBI बँकेच्या या योजनेत 400 दिवसांसाठी FD वर मिळतंय भरमसाठ व्याज, लाभ,पात्रता, ही शेवटची संधी | SBI Fixed Deposit New Scheme

आज या लेखात SBI च्या जबरदस्त योजनेची माहिती जाणून घेणार आहोत. एसबीआयच्या या योजनेत म्हणजेच चारशे दिवसांसाठी एफडी fixed deposit जर आपण केले, तर त्यावरती भरपूर व्याज आपल्याला मिळणार आहे.

एसबीआयची SBI Fixed Deposit New Scheme सुरू झालेले आहे. तर या योजनेच्या लाभ घेण्यासाठी शेवटची मुदत, कधीपर्यंत लाभ घेता येणार आहे. या योजनेत कसं व किती व्याज मिळेल ?, किती गुंतवणूक करावी लागेल या योजनेची सविस्तर माहिती लेखात पाहूया.

SBI Fixed Deposit New Scheme

रिझर्व बँक ऑफ इंडियाने हा रेपो रेट वाढवल्यानंतर देशातील खाजगी आणि सरकारी बँका आपल्या फिक्स डिपॉझिट व्याजदर वाढून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी व्याजदरात वाढ करत आहे. तर एसबीआयने यावरील व्याज दरात मोठी वाढ केलेली आहे.

फेब्रुवारी महिन्यात स्टेट बँक ऑफ इंडिया ना दोन कोटी रुपयांपेक्षा कमी किमतीच्या मुदत ठेवीवर मिळणाऱ्या व्याजारात 5 बेसिस पासून 25 बेसिस पर्यंत वाढ केलेली होती. नवे व्याजदर 15 फेब्रुवारी 2023 पासून सुरू करण्यात आलेला आहे.

स्टेट बँक ऑफ इंडिया

आता ग्राहकांना व्याजदर 25 २५ बेसिस पॉइंट्सनं आले आहेत. स्टेट बँक ऑफ इंडिया 2 वर्षे ते तीन वर्ष पेक्षा कमी कालावधीच्या मूळ ठेवीवरील व्याजदर 25 बेसिस पॉईंट्स वाढ केली. आता व्याज दर ६.७५ टक्क्यांवरुन ७ टक्के इतका झाला आहे.

आपण दहा वर्षे यात एफडी केली तर बँकेने तीन ते दहा वर्षाच्या मुद्दे ठेवण्यासाठी स्कीम मध्ये व्याजदर 6.5% वरून 6.50% केलेला आहे. आता ही व्याजदर 7 ते 45 दिवसांसाठी असेल. 3% इतका व्याज यावरती मिळणार आहे.

SBI Fixed Deposit New Scheme

तुम्हाला किती मिळेल व्याज,लाभ,पात्रता, शेवटची मुदत 

46 ते 179 दिवसाच्या मुदत ठेवीसाठी 4.5% इतका व्याज मिळणार आहे. 180 ते 210 दिवसांच्या मदतीसाठी 5.25 टक्के इतके व्याज असेल. 211 ते एक वर्षापेक्षा कमी मदत होईल 5.75 दिले जातात. अशा प्रकारची ही खास योजना 31 मार्च 2023 पर्यंत लाभ घेता येणार आहे.


📢 कुसुम सोलर पंप योजना 95% अनुदानावर सुरु :- येथे पहा 
📢 नवीन विहीर साठी शासन देते 100% अनुदान :- येथे पहा 

माझं नाव बजरंग भागडे आहेत, मी मागील 2019 पासून YouTuber आणि ब्लॉगर आहेत, आणि मला असलेली माहिती इतरांना ब्लॉग, Youtube च्या माध्यमातून देत आहेत. मी दररोज शेती, शेतीविषयक कायदे & व माहिती, योजना, शासन निर्णय, आपले सरकार, CSC ई. माहिती मी YouTube आणि ब्लॉग वेबसाईटवर लिहीत असतो.

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !