SBI Personal loan | तुम्हाला ही माहिती आहेत का ? SBI या लोकांना फक्त 4 क्लीक मध्ये लोन देते ! पण कोणाला आणि कसे वाचा सविस्तर डिटेल्स !

या लेखात महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. एसबीआय बँकेकडून वैयक्तिक कर्ज घ्यायच्या असल्यास तुम्हाला तुमची पात्रता एसबीआय बँकेत असणं गरजेचं आहे. तरी बँकेत एसबीआय कर्ज घेण्यासाठी तुमची पात्रता आहेत का ?, किंवा कोणत्या नागरिकांना एसबीआय फक्त 4 क्लीक वर कर्ज देत आहे ?.

याची माहिती पाहूया, एसबीआय पर्सनल अंतर्गत तुमच्याकडे काही अडचण आली असेल किंवा पैशाची तंगी असेल. किंवा दुसरे जर काही काही काम असतील. पर्सनल लोन दुसऱ्यांपासून लोन आवे केले जाते, परंतु तुम्हाला ही माहिती कर्जाची मिळू शकेल.

SBI Personal loan

कर्ज मिळेल का? तर कर्ज मिळेल यासाठी तुम्हाला काही प्रक्रिया किंवा तुमच्या नावावरती किती कर्ज मंजूर होऊ शकते ?याची माहिती पाहूया. जसे की कागदपत्रे पासून तुम्हाला जावं लागतं, आणि त्यानंतर यासाठी अधिक कागदपत्रांची गरज पडते.

जन्मतारीख, जन्मवेळ एकदा दाखला माहिती जाणून घेऊ शकतो. तुम्ही पीपीएल पाठोपाटे स्पेस त्यांचे शेवटचे 4 अंक 567676 किंवा या मेसेज व क्रमांकावर तुम्ही कर्ज हे मिळू शकते. आणि यासोबत 18001243 यावर माहिती घेऊ शकता. आता हे कर्ज कसे मिळते? याची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

📋 हेही वाचा:- झटपट कर्ज हवंय का ? तेही खात्रीशीर ? मग सरकारी SBI बँक देईल फक्त 4 क्लीकवर कर्ज कमी व्याजदरात वाचा खरी बातमी !

एसबीआय पर्सनल लोन

Yono SBI मदतीने वैयक्तिक कर्जाची रक्कम त्यानंतर कर्ज कसे मिळेल. स्टेट बँक ऑफ इंडिया च्या पगार दर आणि पेन्शनधारक दोघांना 20 लाख पर्यंतचे वैयक्तिक कर्ज दिले जाणार आहे. आणि ही योजना वेगवेगळ्या व्यक्तींसाठी उपलब्ध आहे.

एसबीआय वैद्यकीय कर्जाच्या 9.60% एवढे पासून सुरू होते. अर्ज कसा करायचा हे कसे प्रोसेस आहे ?, याची माहिती तुम्हाला खाली देण्यात आलेली आहे. पर्सनल लोन मिळवण्यासाठी तुम्हाला एसबीआय च्या अधिकृत वेबसाईटवर जावं लागेल.

SBI Personal loan

📋 हेही वाचा:- SBI ची भन्नाट योजना, 10 लाख भरा मिळवा 21 लाख रु. पण कोणाला कसे ते जाणून घ्या ?

Yono SBI Loan

त्यानंतर वैयक्तिक कर्ज या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर संपूर्ण माहिती भरल्यानंतर अटी, शर्ती, मान्य करून तुम्ही पोस्ट त्यानंतर तुमचा नंबर वर ओटीपी येईल. तो नंबर ओटीपी टाकून तुम्हाल लॉगिन करून कर्ज घेऊ शकता.

SBI Personal loan

📋 हेही वाचा:- तुमच्या गाडीवर चलन तर नाही ना ? असेल तर हे काम त्वरित करून घ्या ! अन्यथा ? वाचा डिटेल्स !

माझं नाव बजरंग भागडे आहेत, मी मागील 2019 पासून YouTuber आणि ब्लॉगर आहेत, आणि मला असलेली माहिती इतरांना ब्लॉग, Youtube च्या माध्यमातून देत आहेत. मी दररोज शेती, शेतीविषयक कायदे & व माहिती, योजना, शासन निर्णय, आपले सरकार, CSC ई. माहिती मी YouTube आणि ब्लॉग वेबसाईटवर लिहीत असतो.

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !