Sbi Recruitment Vacancy 2022 | SBI बँक मध्ये बिना परीक्षा केल्याची भरती सुरु करा ऑनलाईन अर्ज लगेच

Sbi Recruitment Vacancy 2022 :- नमस्कार सर्वांना. या लेखामध्ये (भारतीय स्टेट बँक) या बँकेत नवीन भरती निघाली आहेत. आणि या भरतीमध्ये आपण न परीक्षा देता नोकरी मिळू शकतात. ही भरती कोणत्या पदासाठी आहेत, त्याचबरोबर (स्टेट बँक ऑफ इंडियाने) किती पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवत आहे. आणि यासाठी पात्रता त्याचबरोबर आपल्याला Apply कसे करायचे आहेत. यासाठी पात्रता आपल्याला काय लागतील ?. ही संपूर्ण माहिती या लेखात आपण पाहणार आहोत तर लेख संपूर्ण वाचा.

 
शेतकरी ग्रुप जॉईन करा

Sbi Recruitment Vacancy 2022

स्टेट बँक ऑफ इंडियाने विविध पदासाठी भरतीची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. आणि त्या प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार या भरती प्रक्रिया मध्ये 32 पदांची भरती होणार आहे. आणि यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार 12 जून 2022 पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात.

तर यासाठी ऑनलाइन अर्ज कसे करावे लागतात, कोणती वेबसाईट आहे. उमेदवारांची निवड shortlisting आणि मुलाखतीच्या आधारे केली जाणार आहे. तर आपण या ठिकाणी पाहिलं असेल की यामध्ये मुलाखत आणि shortlisting या आधारे निवड केली जाणार आहे. कोणतीही परीक्षा यामध्ये नसणार आहे त्यामुळे नक्कीच या ठिकाणी आपण या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या भरतीसाठी अर्ज करू शकतात

येथे जाणून घ्या ICICI बँक होम लोन अगदी कमी व्याजदरात जाणून घ्या लगेच 

एसबीआय भर्ती रिक्त जागा 2022

या भरती प्रक्रिया अंतर्गत विविध विभागांमध्ये एजीएमची 4 पदे भरण्यात येणार आहेत. तर त्याचबरोबर उपव्यवस्थापक नेटवर्क इंजिनीयर 6 पदे असतील. तसेच व्यवस्थापकांची 2 पदे. उपव्यवस्थापक (साईट इंजिनिअर कमांड सेंटर) 6 पदे असतील.

आणि उपव्यवस्थापक (स्टॅटिसटीशियन) 5 पदे आहे. इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट sbi.gov.in या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावयाचे आहेत.

SBI Recruitment 2022

एसबीआय रिक्वायरमेंट 2022 वयोमर्यादा काय असेल ?.  AGM पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांची वयोमर्यादा 45 वर्षे ठेवण्यात आली आहे. व्यवस्थापक पदासाठी वयोमर्यादा 38 वर्षे आणि उपव्यवस्थापक पदासाठी 35 वर्षे अशी वयोमर्यादा यामध्ये देण्यात आलेली आहेत. आपल्याला वयोमर्यादा जाणून घेऊनच अर्ज करावयाचे आहेत. तसेच शैक्षणिक, पात्रता, इतर माहिती पुढे जाणून घेणार आहोत.

SBI होम लोन कमी व्याजदर जाणून घ्या तुम्हाला किती मिळेल ? 

SBI Recruitment Eligibility 2022

एजीएम (आयटी-टेक ऑपरेशन्स) मध्ये बीई, बी.टेक आणि याच्यासमक्ष पदवी असावी. किमान 60% टक्के गुण असणे आवश्यक आहे. डेप्युटी मॅनेजर (स्टॅटिसटीशियन) करिता उमेदवार 60% गुणांसह पदवी उत्तीर्ण असावा.

अर्जदार स्टॅटिस्टीकस किंवा इकॉनॉमिस्टिक मध्ये पास असावा. डेप्युटी मॅनेजर (साइट इंजिनिअर कमांड सेंटर) या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराने संबंधित विषयात. किंवा त्याच्या समक्ष पदवी असणे आवश्यक आहे.

डेप्युटी मॅनेजर (नेटवर्क इंजिनिअर) या पदासाठी अर्ज करण्याकरीता. उमेदवाराने संबंधित विषयांमध्ये किंवा बीटेक किंवा त्यांच्या समक्ष असणे आवश्यक आहे.

व्यवस्थापक (आयटी सिक्युरिटी एक्सपर्ट) या पदाकरिता अर्ज करण्यासाठी संबंधित विषयातील बीई, बीटेक किंवा त्यांच्या समक्ष पदवी असणे आवश्यक आहे. आणि तसेच उमेदवाराला 60 टक्के गुण असणे आवश्यक आहे.

Sbi Recruitment Vacancy 2022

SBI बँक देणार नवीन शेत जमीन खरेदीसाठी 30 लाख रु. कर्ज लगेच पहा तुम्हाला मिळेल का ? 

स्टेट बँक ऑफ इंडिया अधिसूचना

भारतीय स्टेट बँकेने अधिसूचना काढली आहे. आणि अधिसूचना ही पात्र उमेदवारांनी 12 जून 2022 पर्यंत अर्ज करता येणार आहे. अर्ज सादर करण्यापूर्वी भारतीय स्टेट बँकेच्या आधिसुचना आहेत.

या पद भरतीसाठी ते आपण नक्की पहा. आणि या अधिसूचना आपल्याला पाहण्यासाठी किंवा डाऊनलोड करण्यासाठी पुढे दिलेल्या माहितीवर जाणून घेऊ शकता.

येथे जाणून घ्या SBI बँक भर्ती बद्दल अधिसूचना पहा लगेच 


📢 नवीन सिंचन विहीर अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 राष्ट्रीय पशुधन अभियान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु नवीन GR पहा :- येथे पहा 

Leave a Comment