SBI Recurring Deposit Information | SBI बँकेत खातेधारांसाठी बंपर ऑफर सुरू, दरमहा 5 हजार जमा अन् 3,54,957 मिळवा

SBI Recurring Deposit Information :- एसबीआय बँकेत खाते असणाऱ्या धारकांसाठी एसबीआय बँकेचे खास बंपर ऑफर सुरू झाली आहेत. दरमहा 05 हजार रुपये जमा करून 3 लाख 54 हजार 957 रुपये

या योजनेअंतर्गत तुम्हाला मिळवता येतात. स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत खाते असणाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. एसबीआय बँकेकडून गुंतवणुकीसाठी ग्राहकांना ही खास बंपर ऑफर दिली आहे.

महागाईच्या काळात प्रत्येकाला सुरक्षित आणि चांगला परतावा हा हवा असतो. त्यासाठी बँक आणि पोस्ट ऑफिस सर्वोत्तम पर्याय मानला जातो.

SBI Recurring Deposit Information

यात बँकेचे व्याजदर महागाई मध्ये मागे पडतात, पण त्यात तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाचे ग्राहक असाल तर या ठिकाणी गोष्ट थोडीशी वेगळी होते. स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये खाते धारकांसाठी एक आनंदाची बातमी आहेत.

वास्तविक एसबीआय रिकरिंग डिपॉझिट योजना लोकांना बंपर व्याज देते. काय व्याजदर हे आपण या ठिकाणी थोडक्यात बघूया.या योजनेत गुंतवणूक करणाऱ्याला 55 हजार रुपये व्याज मिळू शकते.

एसबीआय रिकरिंग डिपॉझिट योजना

या योजनेत आरडीवर 6.50 ते 7% इतकं व्याज दिल्या जाते. या योजनेद्वारे तुम्हाला मोठा फंड मिळू शकतो, या योजनेत पैसा जमा करण्याचा कालावधी देखील खूप कमी आहे.

जेणेकरून लोकांना लवकर नफा मिळू शकतो. अशा आपत्कालीन परिस्थितीत गुंतवणूक शोधत असाल तर तुमच्यासाठी ही एसबीआयची आरडीची योजना ही फायदेशीर ठरू शकते.

📑 हे पण वाचा :- या शेतकऱ्यांना मिळणार सोलर पंप येथे पहा कोण पात्र तुम्हाला मिळेल का ? लाभ व पहा जीआर

State Bank of India RD Rate

यामध्ये एसबीआय ग्राहकांना 1 वर्ष ते 10 वर्ष पर्यंतच्या कालावधीसाठी ऑफर करत असते. या गुंतवणूकीत यामध्ये गुंतवणूकदार दर महिन्याला 100 रुपये पासून पुढे गुंतवणूक करू शकतो.

यासंबंधीत व्याजदर बद्दल माहिती जाणून घेऊया. यामध्ये सर्वसामान्य 6.5 ते 7% ज्येष्ठ नागरिक 7% ते 7.5% एवढे व्याज दिल्या जाते. 55 हजार व्याज कसं मिळणार ? हे या ठिकाणी पाहूयात.

SBI आवर्ती ठेव योजना

आरडी म्हणजेच आवर्ती ठेव योजना एक अशी योजना आहे. आरडी योजना ही 05 वर्षासाठी दरमहा 05 हजार रुपये जमा केले तर तुम्हाला 6.50% एवढे व्याज लागू राहील.

यानुसार तुम्हाला मॅच्युरिटीवर सुमारे 54 हजार 957 रुपये व्याजदर मिळते. यापैकी 3 लाख रुपये तुमची गुंतवणूक असेल, त्या ठेवीवरील व्याजाची रक्कम सुमारे 54,957 रुपये इतकी असते.

📑 हे पण वाचा :- घरबसल्या काढा शेतजमीन,प्लॉट,फ्लॅट यांचे नकाशे काढा ऑनलाईन एका मिनिटांत पहा खरी माहिती

15 फेब्रुवारी 2023 पासून व्याजदर लागू

एसबीआय एक वर्ष ते दहा वर्षाच्या कालावधीसाठी आरडी योजना ऑफर करत असते. त्यात एकूण तुम्हाला 100 रुपये पासून पुढे जमा करता येतात.

एसबीआयची आरडी सामान्य लोकांसाठी 6.5 ते 7% व्याजदर देते. त्याच ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांसाठी 7% ते 7.5% व्याजदर दिल्या जातात. हे दर 15 फेब्रुवारी 2023 पासून लागू करण्यात आलेले आहे.

एसबीआय आरडी व्याजदर काय ? माहिती मराठी

  1. 1 ते 2 वर्षापेक्षा कमी साठी 6.80 सामान्यसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 7.30% व्याजदर मिळेल.
  2. 2 वर्षे ते 3 वर्षे साठी 7% सर्वसाधारणसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 7.50% इतकं व्याजदर दिलं जाते.

अशा पद्धतीची ही एसबीआयशी संबंधित खास बंपर ऑफर आहे, या योजनेचा नक्कीच तुम्ही लाभ घ्या धन्यवाद…..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *