SBI Salary Account :- सर्वात महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत. भारतीय स्टेट बँकेअंतर्गत एसबीआय सॅलरी अकाउंट वर स्वस्त लोन आणि लॉकर्स सह तुम्हाला आता हे 8 मोठे फायदे मिळणार आहेत.
याच योजनेचे सविस्तर डिटेल्स माहिती पाहूयात. नोकरदारांना कंपन्या एक खास बँक खाते देते, ज्याला सॅलरी अकाउंट म्हणतात. तुम्ही सुद्धा सॅलरी अकाउंट उघडू शकतात, हे खाते रेगुलर बँक खात्यापेक्षा वेगळी असते.
SBI Salary Account
कारण यात अनेक फायदे तुम्हाला मिळतात. अनेकदा बँक कडून ही सांगितले जात नाही, कॉर्पोरेट, हॉस्पिटल, हॉटेल, इत्यादी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना एसबीआय सॅलरी अकाउंट वर अनेक फायदे मिळतात.
आता हे सॅलरी अकाउंट उघडल्यानंतर तुम्हाला खाते क्रमांक दिले जाणार, त्यानंतर कार्पोरेट इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून एम्पलयर कडून बचत खात्यात जमा केली जाईल. कर्मचारी देशातील कोणत्याही बँक शाखेत आपली वेतन हे उघडू शकतात.

📋 हेही वाचा:- तुम्हाला हा कायदा माहिती का ? वडिलांच्या संपत्तीत मुलींना हिस्सा कधी मिळत नाही ? जाणून घ्या कायदा व फायद्यात रहा !
एसबीआय सॅलरी अकाउंट चे काय फायदे आहे ?
- शून्य शिल्लक खाते,
- कोणत्याही बँकेच्या एटीएम मधून मोफत अनलिमिटेड ट्रांजेक्शन
- मोफत एटीएम, डेबिट कार्ड,
- जॉइंट खातेदारांसाठी एटीएम कार्ड
- मोफत मल्टीसिटी चेक
- लॉकर चार्जेस वर 25% सूट
- विनामूल्य ड्राफ्ट, मॅसेज अलर्ट, ऑनलाईन एनएफटी/आरटीजीएस
- दोन महिन्याच्या पगारावर ड्रॉप सुविधा यात मिळते.
ही SBI सॅलरी अकाउंट विषयी ही माहिती आहे. अशा प्रकारे तुम्हाला एसबीआय सॅलरी अकाउंट विविध फायदे मिळतात, तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता.

📋 हेही वाचा:- तुमच्या गाडीवर चलन तर नाही ना ? असेल तर हे काम त्वरित करून घ्या ! अन्यथा ? वाचा डिटेल्स !