SBI Senior Citizen Scheme :- एसबीआयची सर्वात भन्नाट योजना 10 लाख रुपये भरा आणि मिळवा 21 लाख रुपये तर हे कसे मिळवायचे आहे ? एसबीआयची ही कोणती योजना आहे ?, लाभ कसा घ्यायचा आहे.
याची सविस्तर डिटेल मध्ये माहिती पाहूयात. आता एसबीआयची ही योजना कोणती आहे ?,या माहिती पाहूया. तर स्टेट बँक ऑफ इंडिया अर्थात एसबीआयची ही ज्येष्ठ नागरिक मुदत ठेव योजना आहे.
SBI Senior Citizen Scheme
तुम्ही नुकतीच निवृत्त झाले असेल आणि तुमच्याकडे भरीव निधी असेल तर तुम्ही एसबीआयच्या ज्येष्ठ नागरिक एफडी योजनेत दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक करू शकतात.
तुमचं जे काही भविष्य आहे हे चांगलं करण्यासाठी योग्य गुंतवणूक महत्त्वाची ठरते. गुंतवणूक करताना ती कुठे करावी आपल्याला तो चांगला मोबदला कोण देते याबाबत अनेक लोकांना प्रश्न पडत असतात.
एसबीआय ज्येष्ठ नागरिक एफडी योजना
आज या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या योजनेबद्दल माहिती जाणून घेऊया. एसबीआयच्या सिनिअर सिटीजन टर्म डिपॉझिट योजना या योजनेत एकदा दहा लाख रुपये भरल्यानंतर त्या बदल्यात बँक 21 लाख रुपये देते.
21 लाख SBI Bank कशी देते ?, तर याची माहिती पाहूया. सीनियर सिटीजन टर्म डिपॉझिट स्कीम्स या योजने अंतर्गत गुंतवणूक करून उतार वयातही ज्येष्ठ मंडळी त्यांच्याकडे उपलब्ध असते.

SBI Bank FD Yojana
तुमच्या जवळ असलेल्या पैशातूनच पैसे कमवू शकता. त्यांच्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सीनियर सिटीजन टर्म डिपॉझिट स्कीम्स अवधीच्या कालावधीसाठी गुंतवणूक केल्यास त्यांना खूप चांगला परतावा मिळत असतो.
साधारणतः एखाद्या गुंतवणुकीवर ज्येष्ठ नागरिकांना सामान्य गुंतवणूकदारांच्या तुलनेत अधिक व्याजदर देखील देण्यात येते. एफडीवर सामान्य ग्राहकांना 6.5% व्याजदर दिले जाते.

हेही वाचा:- मराठा विद्यार्थी तरुणांना शिक्षणासाठी 40 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज योजना सुरु, पहा योजनेची संपूर्ण माहिती !
सीनियर सिटीजन टर्म डिपॉझिट स्कीम्स
तिथेच बँक जेष्ठ नागरिकांना 7.5% व्याजदर हे देण्यात येते. स्टेट बँक ऑफ इंडिया एसबीआय एफडी ही योजना नेमकी काय आहे ?, हे या थोडक्यात पाहूया.
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एफडी स्कीम मध्ये ज्येष्ठ नागरिकांनी गुंतवलेली गुंतवलेले 10 लाख रुपये दहा वर्षानंतर मॅच्युरिटी पूर्ण होत असते. असे 21 लाख रुपये होतात.

हेही वाचा:- तुमच्या गाडीवर चलन तर नाही ना ? असेल तर हे काम त्वरित करून घ्या ! अन्यथा ? वाचा डिटेल्स !
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एफडी
आणि एसबीआयच्या एफडी कॅल्क्युलेटर नुसार गुंतवणूकदारांना 10 लाख रुपयावर वार्षिक 7.5% व्याजदर देते. यानुसार 10 वर्षानंतर गुंतवणूकदारांना 10 वर्षांनंतर 11,02,349 रुपये मिळतील.
म्हणजे 10 वर्षाच्या कालावधीनंतर स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एफडी स्कीम मध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांना 21,02,349 रुपये मिळतील.
एसबीआय ने 15 फेब्रुवारी 2023 पासून 2 कोटी रुपयापेक्षा कमी गुंतवली फेवर 0.25 टक्के दर वाढवले होते. आधी एसबीआय ने 13 डिसेंबर 2022 व्याजदर वाढवले होते. आणि सदर योजना मध्ये गुंतवणूक करून ज्येष्ठ नागरिक आपली आजवरची बचत दुप्पट करू शकतो.
अधिकृत माहिती येथे क्लिक करून वाचा
1 thought on “SBI Senior Citizen Scheme | SBI ची भन्नाट योजना, 10 लाख भरा मिळवा 21 लाख रु. पण कोणाला कसे ते जाणून घ्या ?”