Sbi Smart Scholar

Sbi Smart Scholar  :-एसबीआय लाइफच्या योजनेत तुम्ही 1 लाख रुपये गुंतवू शकता. आणि 1 कोटी रुपये पर्यंत जमा करू शकतात. तुम्हाला हवं असेल तसं जसे की मासिक, त्रैमासिक, सहामाही, आणि वार्षिक यात गुंतवणूक करता येते.

21 ते 50 वर्षे वयोगटातील कोणतीही व्यक्ती या योजनाचा लाभ घेऊ SBI चाइल्ड प्लान फिक्स डिपॉझिट एसबीआय लाईफ शकतो. ही योजना खरेदी करण्यासाठी मुलांची वय 0 ते 13 वर्षे दरम्यान असावे. त्यासाठी मुलांच्या मॅच्युरिटी 21 वर्षाचा आहे.

Sbi Smart Scholar

मुल 18 वर्षांची झाल्यावर ही रक्कम 4 वार्षिक हप्त्यांमध्ये दिली जाते. अशाप्रकारे ही एसबीआयची लाइफ स्मार्ट चॅम्प इन्शुरन्स योजना आहे. याचा काय फायदा होईल ? तर या योजनेत गुंतवणूक केल्यावर विम्याचा लाभ दिला जातो.

दुर्दैवाने अपघात झाल्यास विमा रकमेच्या 105% पर्यंत रक्कम योजनेअंतर्गत लाभ देता येतो. हा प्लॅन थेट तुमच्या एसबीआय अकाउंट सोबत लिंक करता येतो. ज्यामुळे तुम्हाला पुन्हा पुन्हा गुंतवणूक करण्याची गरज पडत नाही.

SBI अधिकृत माहिती व वेबसाईट 

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !