SBI Special FD Scheme | SBI बँकेची नवीन FD योजना; फक्त एवढी रक्कम आणि लाखोंचा परतवा वाचा सविस्तर डिटेल्स

SBI Special FD Scheme :- आजच्या या लेखांमध्ये महत्वाची बातमी जाणून घेणार आहोत. एसबीआय कडून विशेष एफडी योजना सुरू झालेली आहे. आणि या SBI FD योजनेअंतर्गत दमदार व्याजसह लाखोंचा परतावा या योजनेतून मिळवता येतो.

यामध्ये किती रक्कम हे तुम्हाला मिळणार आहे ?, याबाबत माहिती जाणून घेऊया. भारतीय स्टेट बँकच्या विशेष मुदत ठेवू योजनेत गुंतवणुकीची संधी लवकरच संपणार आहे. आता SBI Special FD वी-केअर मध्ये गुंतवणूक करण्याची शेवटची संधी आलेली आहे.

SBI Special FD Scheme

तुम्ही आद्यपही एसबीआय एफडी स्कीम वी-केअर याचा लाभ घेतला नसेल तर त्वरितच याचा लाभ घ्यावा. कारण यामध्ये तुम्हाला अनेक फायदे हे मिळत असतात. एसबीआय ने ग्राहकांना अधिक लाभ देण्यासाठी सप्टेंबर 2022 मध्ये SBI WeCare FD योजना सुरू केली होती.

या योजनेच्या माध्यमातून आता याची मुदत 31 मार्च 2023 पर्यंत वाढवण्यात आली होती. परंतु आता योजनेची शेवटची तारीख 31 मार्च 2023 आहे. एसबीआय वी-केअर एफडी योजना अंतर्गत बँक 30 BPCS चा अतिरिक्त प्रीमियम देत आहे.

एसबीआय एफडी स्कीम वी-केअर

योजनेअंतर्गत बँक गुंतवणूकदारांना 2 मुदतीत गुंतवणीची ऑफर देते. एक तर गुंतवणूकदार 5 वर्षाच्या मुदतीत पैसे गुंतवू शकतो. दुसरा कार्यकाल 10 वर्षाचा असतो. एसबीआयच्या अधिकृत वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार वार्षिक 7.50% व्याजदर हे देण्यात येत आहे.

मुदत ठेव योजनेची खास बाब म्हणजे त्यात बदल्यात कर्जही घेता येते. आणि ही योजना ज्येष्ठ नागरिकांच्या फायद्यासाठी तयार करण्यात आलेली आहे. नेमकी काय आहेत ही एसबीआय ची इतर एफडी योजना ही खूप महत्त्वाचा आहे.

SBI WeCare FD

एसबीआय जस्ट जनरल एफडी योजनांमध्ये गुंतवणूक करण्याची संधी देत आहे. फेब्रुवारीमध्ये वाढलेले व्याजदरनुसार बँक ज्येष्ठ नागरिकांना 3 ते 5 वर्षाच्या 6.50% व्याज देत आहे. ज्येष्ठ नागरिकांना 5 ते 10 वर्षे कालावधीच्या एफडीवर 6.50% दराने व्याज देण्यात येत आहे.

एसबीआय कर्मचाऱ्यांना आणि पेन्शन धारकांना सर्व मुदतीच्या एफडीसाठी सामान्य नागरिकांपेक्षा जास्त व्याज देत आहे. अशाप्रकारे आपण एसबीआयच्या FD योजनेचा लाभ घेऊ शकता. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला 31 मार्च 2023 ही शेवटची तारीख देण्यात आलेली आहे.

या योजनेत तुम्ही लाभ घेऊ शकता, आणि अधिकच परतावा अर्थातच एसबीआय बँकेची विशेष एफडी योजना अंतर्गत दमदार व्याजासह लाखो परतावा आपल्याला मिळवता येतो.


📢 कुकुट पालन अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 ICICI बँक होम लोन कर्ज योजना अर्ज सुरु पहा संपूर्ण माहिती :- येथे पहा 

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !