Sbi Tractor Loan Yojana Mahiti Marathi | SBI ट्रॅक्टर तत्काळ कर्ज योजना | ट्रॅक्टरवर कर्ज कसे घ्यावे ? पहा सविस्तर माहिती !

Sbi Tractor Loan Yojana Mahiti Marathi :- शेतकऱ्यांना ट्रॅक्टर घेण्यासाठी 100% कर्ज, शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. एसबीआय ट्रॅक्‍टर खरेदी करण्यासाठी देते.

त्वरित कर्ज एसबीआयची कोणती योजना आहे. यासाठी आपल्याला अर्ज कसा करायचा  आहे किती अनुदान आपल्याला ट्रॅक्टर खरेदी साठी देण्यात येणार आहे.

याविषयीची संपूर्ण माहिती आपण  या लेखांमध्ये पाहणार आहोत. अर्ज करण्यासाठी कागदपत्रे त्याच बरोबर अर्ज किती मिळेल. यासाठी आपल्याला व्याज ही बँकेला किती द्यावे लागेल.

Sbi Tractor Loan Yojana Mahiti Marathi

संपूर्ण माहिती आज आपण पाहणार आहोत. तर यामध्ये एसबीआय ला कर्ज कोणत्या लाभार्थ्यांना दिला जाईल.

अर्जासोबत कागदपत्रे कोणकोणती आपल्याला आवश्यक आहेत. एसबीआय किती व्याज लागेल संपूर्ण माहिती पाहणार आहोत.

Sbi Tractor Loan Yojana 2023

स्टेट बँक ऑफ इंडियाने शेतकऱ्यांसाठी तत्काळ ट्रॅक्टर लोन. अर्थातच (एसबीआय तत्काळ ट्रॅक्टर लोन कर्ज) विशेष योजना सुरु केली आहे.

या योजनेअंतर्गत एसबीआय ट्रॅक्टर विमा आणि नोंदणी शुल्क ट्रॅक्टरच्या किमतीच्या 100% टक्के पर्यंत कर्ज प्रदान करते.

ट्रॅक्टरच्या ॲक्सेसरीजची किंमत बँकेच्या कर्जामध्ये समाविष्ट नाही. तात्काळ ट्रॅक्टर कर्जही कृषी मदत करत आहे.

हेही वाचा; कांदा चाळ 50% अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु येथे पहा माहिती 

Tractor Loan Yojana SBI

ट्रॅक्टरची किंमत बँकेने दिलेल्या कर्ज मध्ये समाविष्ट केली जाणार नाही. तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ट्रॅक्टर कर्ज मध्ये घेतलेली रक्कम

शेतकरी चार ते पाच वर्षात लगेच बँकेत भरू शकतात. तर बँकेच्या वित्त पुरवठा केलेल्या ट्रॅक्टरच्या व्यापक विमा 25, 40, 50, टक्के नोंदणी

ट्रॅक्टरचे किमतीची रक्कम शून्य दराच्या टीडीआर मध्ये जमा करावी. तर बँकेत वित्त पुरवठा केलेल्या ट्रॅक्टरची कर्जाची परतफेड होईपर्यंत बँकेकडे असेल.

म्हणजेच एका प्रकारे गहाण ठेवले जाईल. तसेच मार्जिन मनी म्हणून स्वीकारलेल्या के. डी.आर बँकेचा अधिकार असेल.

हेही वाचा; महाडीबीटी टॅक्टर अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु येथे पहा माहिती 

SBI टॅक्टर कर्ज योजना पात्रता शेतकरी

टॅक्टर घेण्यासाठी तुमच्याकडे किमान 2 एकर जमीन असावी घोषित केली. योजनेअंतर्गत बँकेत कर्जसाठी कर्ज मागू शकता अर्ज करू शकता. कर्ज मध्ये नमूद केलेल्या नातेवाईकच यामध्ये 6 अर्जदार बनू शकतात.

एसबीआय टॅक्टर कर्ज योजना कागदपत्रे

(sbi tractor loan scheme 2021) कर्जासाठी अर्ज यामध्ये कोणतीही डीलर कडून ट्रॅक्टर चे कोटीशन देखील आपल्याला टाकायचे ओळखीचा पुरावा म्हणून आपण मतदार ओळखपत्र,

पॅन कार्ड, पासपोर्ट आधार कार्ड, किंवा ड्राइविंग लायसन्स पैकी आपण एक पण देऊ शकता. पत्त्याच्या पुराव्यासाठी मतदार ओळखपत्र, पासपोर्ट, आधार कार्ड,

किंवा ड्रायव्हर लायसन्स मधील एक असावी व लागवड योग्य जमिनीचा पुरावा सादर करावा (7/12) लागेल तसेच 6 पोस्ट डेटेड चेक द्यावे.

हेही वाचा; कृषी यांत्रिकीकरण 80% अनुदान योजना 2023 येथे पहा माहिती 

SBI टॅक्टर कर्ज योजना व्याज किती लागते

एसबीआयकर्जाच्या रकमेतून टीडीआरची रक्कम वजा केल्यानंतर उर्वरित रकमेवर व्याज आकारले जाईल.

10% टक्के व्याज दर लागेल. प्रारंभिक शुल्क म्हणून कर्जाच्या रकमेच्या 0.50 टक्के प्रक्रिया शुल्क आहे.

हेही वाचा:- Sbi ट्रॅक्टर योजना बँकेच्या गाईडलाईन्स येथे पहा 

येथे पहा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *