SBI Wecare Deposit Scheme :- देशातील सरकारी बँक आणि सर्वाधिक लोकप्रिय असलेली बँक अर्थातच भारतीय स्टेट बँक (SBI) या अंतर्गत विविध योजना देशातील नागरिकांसाठी एसबीआयने सुरू करत राहते.
आत्ताच एसबीआय अंतर्गत एफडी स्कीम्स सुरू झालेली आहे. एसबीआयची सुपर डुपर हिट असे एफडी योजना सुरू झालेली आहे. आणि या योजनेत पैसे दुप्पट त्याचबरोबर व्याजावर किती परतावा मिळेल हे जाणून घेऊया.
यासंबंधीतील योजनेची सविस्तर अधिक माहिती लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. SBI WE-Care ची बचत ठेव योजना आहे, या योजनेत गुंतवणूक करून काहीच वेळात तुमचे एवढ्या कालावधीत दुप्पट करता येतात.
SBI Wecare Deposit Scheme
एसबीआयची ही योजना कोणती आहे ? याबाबत माहिती जाणून घेऊया. तुमच्याकडे पैसे पडून असेल आणि ते तुम्हाला कुठेतरी सुरक्षित आणि परतावा देणारे गुंतवणूक करावी.
तुम्ही एसबीआयच्या We Care Scheme मध्ये गुंतवणूक करू शकतात. किंवा अनेक पोस्ट ऑफिसच्या जबरदस्त योजना आहेत त्यात देखील तुम्ही गुंतवणूक करू शकतात. ज्यामध्ये तुमचं पैसा ही पूर्णपणे सुरक्षित राहतो.
चांगला मोठा परतावा हा गुंतवणूकदारांसाठी एसबीआय आणि पोस्ट ऑफिस देत असते. या लेखाच्या माध्यमातून एसबीआयची व्ही केअर योजनाची माहिती जाणून घेणार आहोत.
SBI We-Care Deposit Scheme Details
या एसबीआयच्या व्ही-केअर योजनेत गुंतवणूक फायदे तसेच ही योजना तुमची किती वेळात पैसे दुप्पट करू शकते, याची माहिती पाहूया. एसबीआय व्ही-केअर एफडी स्कीम सर्व देशांमध्ये बँकेची ही योजना
ही एक विशेष मुदत ठेवी योजना आहे. जी खास ज्येष्ठ नागरिकांसाठी चालवली जात आहेत. यामध्ये गुंतवणूकदारांना त्यांच्या मुदत ठेवीवर व्याज देखील मिळते, आणि तेच म्हणजे दुहेरी फायदा यातून मिळतो.
एसबीआय व्ही-केअर FD स्कीम्स योजनेचे वैशिष्ट्ये ही देशांतर्गत मुदत ठेवी योजना आहे. या योजनेचा लाभ तुम्ही कुठेही कोणत्याही जिल्ह्यात राज्यात घेऊ शकता. तसेच तुम्ही किमान 05 वर्ष आणि कमाल 10 वर्षांसाठी 2 कोटी रुपये पेक्षा कमी गुंतवणूक या योजनेत करू शकतात.

✅ हेही वाचा :- कुसुम सोलर पंप योजना 2023 अर्ज कसा करावा ? आणि सोलर पंप कोटा कसा चेक करावा ? संपूर्ण माहितीचा व्हिडीओ पहा !
एसबीआय व्ही-केअर फड स्कीम्स
या योजनेत 7.50% दराने व्याज मिळतो, त्यामध्ये कार्डवर 30 बीपीएस अत्यंत प्रीमियम वेगवेगळ्या दिला जात आहे. तुम्हाला मॅच्युरिटी वर व्याज मिळते. आणि यावर तुम्हाला कर्जाची सुविधा उपलब्ध होऊ शकते.
एसबीआय We-Care स्कीम्स पैसे दुप्पट कधी होणार याची माहिती या योजनेतून तुम्ही 05 लाखाची गुंतवणूक दहा वर्षासाठी ठेवली तर तुम्हाला दुप्पट मिळते.

✅ हेही वाचा :- गावाची मतदान यादी कशी डाऊनलोड करायची, तेही वार्डनुसार pdf मध्ये पहा संपूर्ण माहिती !
एसबीआय We-care व्याजदर
त्यासोबत एकूण गुंतवणूक पाच लाख व्याजदर 7.50 कालावधी 10 वर्ष तर एकूण गुंतवणुची रक्कम 5 लाख अंदाजे परतावा पाच लाख 51 हजार 175 तर एसबीआय नेट वर्थ – 10,51,175
रिटर्न डोमिस्टिक्स मुद्दत ठेव कॅल्क्युलेटर आपण जर एसबीआय चे फायदे काढून टाकले. आणि सामान्य गुंतवणूकदारांसाठी मुदत ठेव पहिला तर बँक सध्या 6.5% एवढे व्याजदर इतरांना देत आहे.
SBI WECARE FD SCHEME
आता तुमची एकूण गुंतवणूक 5 लाख व्याजदर 6.50% एकूण गुंतवणूक रक्कम 5 लाख आणि परतावा 4 लाख 52 हजार 779 net worth 9 लाख 52 हजार 769 तर अशा प्रकारची ही एक योजना तुम्हाला संपूर्ण गुंतवणूकीच्या
कालावधीसाठी 7.5% आणि 6.5% दराने व्याज मिळेल. आणि हे व्याजदर हेच मिळतील किंवा यापेक्षा वाढून मिळतील, किंवा यापेक्षा तुम्हाला दर कमी देखील यामध्ये पाहायला मिळू शकतात.

✅ हेही वाचा :- परिवहन विभागाच्या या नवीन फेसलेस सेवामुळे घरबसल्या ड्रायव्हिंग लायसन्स काढू शकता, कुठेही न जाता, पहा अधिकृत अपडेट !