Sbi Yono Loan Calculator | झटपट कर्ज हवंय का ? तेही खात्रीशीर ? मग सरकारी SBI बँक देईल फक्त 4 क्लीकवर कर्ज कमी व्याजदरात वाचा खरी बातमी !

Sbi Yono Loan Calculator :- आज या लेखात महत्वाची माहिती जाणून घेणार आहोत. तुम्हाला ही कर्ज हवं असेल आणि तेही खात्रीशीर तुमच्यासमोर बँक येते. ती म्हणजे एसबीआय तर एसबीआय बँके मधूनच एसबीआय yono ॲपच्या माध्यमातून कर्ज कसे मिळवायचे ?.

हे आज या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत. तुम्ही एसबीआय Yono या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून घरात आरामात बसून कर्ज मिळू शकतात. यासाठीची प्रोसेस काय आहे हे आज या लेखात पाहणार आहोत. एसबीआयच्या ग्राहकांसाठी ही एसबीआय कडून मोठे खुशखबर आहे.

Sbi Yono Loan Calculator

हे आता स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मोबाईल ॲप्लिकेशन अर्थातच एसबीआय Yono द्वारे तुम्ही घरबसल्या कर्ज हे मिळू शकतात. एसबीआय Yono ची सुविधा 24 तास आहे हे तुम्हाला माहीतच असेल.

इतकेच नाहीतर पूर्ण प्रक्रिया डिजिटल असल्याने ग्राहकाला कोणती भौतिक कागदपत्र देण्याची गरज नाही. ग्राहकाला कोणत्याही बँकेच्या शाखेत देखील जाण्याची गरज पडत नाही. बँकेने जारी केलेल्या प्रेस रिलीज नुसार स्टेट बँक ऑफ इंडिया चे ग्राहक त्यांना तत्का पैशाची आवश्यकता आहे.

एसबीआय Yono Loan

असे ग्राहक एसबीआय Yono ॲपच्या माध्यमातून पूर्व मंजूर वैयक्तिक कर्ज साठी फक्त 4 क्लिक मध्ये अर्ज करू शकतात. तर बँक विशेषता चांगला Credit History, आणि चांगला परतफेड रेकॉर्ड असलेल्या सध्याच्या ग्राहकांना पूर्व मंजूर कर्ज देत आहेत.

तुम्ही एसबीआय कडून त्वरित कर्ज शोधत असाल तर तुम्ही एसएमएस पाठवून तुमची पात्रता देखील Check करु शकतात. आता PAPL <space><SBI बचत खात्याचे शेवटचे चार अंक हे 567676 वर पाठवायचे आहेत.

Sbi Yono Loan Calculator

अरे वा ! काय सांगता ? आता HDFC बँक देतंय विना तारण 5 लाखापर्यंत 5 मिनिटांत वैयक्तिक कर्ज व्हिडीओ पाहून भरा फॉर्म

Yono Loan Calculator

एसबीआय पूर्व मंजूर वैयक्तिक कर्ज कसे मिळवायचे ? एसबीआय ने 9 डिसेंबर 2021 रोजी जारी केलेल्या प्रेस रिलीज नुसार Yono एसबीआयकडून कर्ज कसे मिळवायचे यात थोडक्यात माहिती पाहूया. तुमच्या मोबाईलवर एसबीआय Yono एप्लीकेशन ओपन करा.

त्यानंतर लॉगिन करून घ्या आणि ड्रॉप डाऊन मेनू मध्ये “आता वापरा” हा पर्याय निवडा. त्यानंतर कर्जाची रक्कम आणि मुदत निश्चित करा, तुमचा मोबाईल वर पाठवलेला वन टाइम OTP पासवर्ड इंटर करून कर्जावर प्रक्रिया केली जाईल.

Sbi Yono Loan Calculator

शासनाकडून खूशखबर ! आता विना गॅस/ विजेशिवाय बनवा स्वयंपाक सरकार देणार हा नवीन स्टोव्ह ! वाचेल दरमहा 1100 रु. पहा सविस्तर डिटेल्स !

योनो एसबीआय कर्ज पद्धत 

तुमची जी काही रक्कम आहे, ती बँक खात्यात जमा केली जाईल. अशा प्रकारे तुम्ही एसबीआय कडून कर्ज घेऊ शकता. आणि ही माहिती समजलं नसल्यास तुम्हाला खाली देण्यात आलेला व्हिडिओ पाहून संपूर्ण माहिती जाणून घ्यायची आहे.

Sbi Yono Loan Calculator

येथे क्लिक करून sbi बँकेचे खाते उघडा ऑनलाईन फक्त 4 मिनिटांत 

माझं नाव बजरंग भागडे आहेत, मी मागील 2019 पासून YouTuber आणि ब्लॉगर आहेत, आणि मला असलेली माहिती इतरांना ब्लॉग, Youtube च्या माध्यमातून देत आहेत. मी दररोज शेती, शेतीविषयक कायदे & व माहिती, योजना, शासन निर्णय, आपले सरकार, CSC ई. माहिती मी YouTube आणि ब्लॉग वेबसाईटवर लिहीत असतो.

2 thoughts on “Sbi Yono Loan Calculator | झटपट कर्ज हवंय का ? तेही खात्रीशीर ? मग सरकारी SBI बँक देईल फक्त 4 क्लीकवर कर्ज कमी व्याजदरात वाचा खरी बातमी !”

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !