Scheme Gov :- तुम्हाला मुलीचा जन्म झाल्यापासून ते तिच्या लग्नापर्यंत खर्चाची चिंता पालकांना असते. केंद्र सरकारने पालकांची ही चिंता दूर करण्यासाठी केंद्र सरकारने सुकन्या समृद्धी योजना सुरू केलेली आहे.
यावेळी गुंतवणूक करून मुलगी वयाच्या 21व्या वर्षी 69 लाख रुपयेची मालकीण बनू शकते. पैसा तर सर्वांना समृद्धी योजनातून 10 वर्षे कमी वयाच्या मुलींच्या नावावर पैशाची गुंतवणूक केल्यास 15 वर्षाची झाल्यास त्या खात्यातील पैसे काढता येतो.
Scheme Gov
परंतु 50% रक्कम येते. त्यानंतर वयाच्या 18 वर्षानंतर या खात्यातील एकूण पैसा 21 वयानंतर काढता येतो. त्यानंतर मॅच्युरिटी नंतर मिळतील 69 लाख रुपये. जर तुम्ही 2023 मध्ये मुलींच्या नावाने सुकन्या समृद्धी योजना खाते उघडत असेल,
तुम्हाला 08% टक्के दराने पैसा मिळणार आहे. दरम्यान सुकन्या समृद्धी योजनेच्या हिशोबानुसार 21 वर्षेपर्यंत आपल्या खात्यात 69 लाख रुपये जमा होतील. या योजनेत एका वर्षात 1.5 लाख रुपये.