Scholarship Yojana

Scholarship Yojana :- विद्यार्थ्यांनी व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेला नसावा. विद्यार्थी नैतिकता, परीक्षेतील अन्य प्रकार, शिक्षा झालेली नसावी, आणि याचबरोबर विद्यार्थ्यांनी त्यांच्या बँक खात्याची संपूर्ण माहिती देणे आवश्यक आहे.

उदा. बँकेचे नाव, पत्ता, खाते क्रमांक, एमसीआयआर, कोड आणि आयएफसी कोड लागेल. विद्यार्थी भारतीय नागरिक असावा. त्यासाठी नागरिकत्वाचा पुरावा आवश्यक आहे. अशा प्रकारची अटी/शर्ती योजनेसाठी लागू आहेत.

Scholarship Yojana

आता या योजने संदर्भातील सर्क्युलर पीडीएफ म्हणजेच परिपत्रक आपल्याला खाली देण्यात आलेला आहे. आणि त्याचबरोबर ऑनलाईन अर्ज कसा करायचा आहे ?, आणि या संदर्भातील अधिकृत संपूर्ण माहिती खाली घेण्यात आलेले आहेत. तिथे जाऊन आपण या संदर्भातील सविस्तर माहिती अधिक जाणून घेऊ शकता.

येथे टच करून ऑनलाईन फॉर्म साठी अधिकृत वेबसाईट पहा 

मूळ परिपत्रक pdf  टच करून पहा 

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !