Senior Citizen Fixed Deposit | आतापर्यंतची पोस्टाची पती-पत्नीसाठी सर्वात भन्नाट योजना; 5 वर्षात 25 लाख रुपये हमखास मिळेल, वाचा कामाची व फायद्याची माहिती

Senior Citizen Fixed Deposit :- आज या लेखाच्या माध्यमातून सर्वात महत्त्वाची बातमी पाहणार आहोत. पती-पत्नीसाठी जबरदस्त अशी योजना पोस्ट ऑफिसने सुरु केली आहे. तुम्ही या योजनेच्या माध्यमातून 05 वर्षात मिळवू शकतात, 25 लाख रुपये.

काय आहेत ही पोस्टची पती आणि पत्नीसाठी खास योजना याबाबत माहिती पाहूयात. पती आणि पत्नीसाठी जबरदस्त योजना की काय आहे आणि या योजनेसाठी काय पात्रता ?. कागदपत्रे कोणती लागतात ?, कुठे खाते उघडायचे आहे ?, आणि कोणाला हा लाभ मिळतो.

Senior Citizen Fixed Deposit

कशा प्रकारे तुम्हाला ही 05 वर्षात 25 लाख रुपये या पोस्ट ऑफिसच्या योजनेतून मिळू शकतात. या संदर्भात सविस्तर माहिती पाहूयात. केंद्र सरकार अनेक प्रकारच्या योजना हे नागरिकांसाठी देत असते. या योजना पोस्ट ऑफिस किंवा बँकेमध्ये उपलब्ध होतात.

हे तुम्हाला माहीतच असेल. ज्या लोकांना जोखमीशिवाय रिटर्न हवेत ते योजनांचा फायदा घेऊ शकतात. ज्येष्ठ नागरिक बचत योजना ही केंद्र सरकारच्या विविध योजनांपैकी एक आहेत, आणि लोकप्रिय सुद्धा आहेत. या योजनेत सहभागी होऊन तितकेच उत्पन्न मिळवता येते.

ज्येष्ठ नागरिक बचत योजना

स्मॉल सेविंग स्कीम पैकीच ही एक योजना आहे. ज्या तुम्हाला सर्वाधिक व्याज मिळते, मोदी सरकारने नुकताच छोट्या बचत योजनेवरील व्याजादरात वाढ केलेली आहे. आणि आता या ज्येष्ठ नागरिक बचत योजनेच्या व्याजदरात ही मोठी वाढ झाली आहे.

व्याजदर वाढ 1 एप्रिल 2023 पासून लागू झाले आहेत. आता या योजनेवर 8.2% व्याज मिळत आहे. या योजनेचा परिपक्वता कालावधी 05 वर्षाचा आहे. तुम्ही पैसे जमा केले तर ते 05 वर्षे काढू शकत नाही.

Senior Citizen Fixed Deposit

येथे क्लिक करून पहा कसे मिळेल 5 वर्षात 25 लाख रु., कोण पात्र ? लाभ कसे घ्यायचा पहा 

Senior Citizen Saving Scheme

परिपक्वतेचया वेळी, व्याज आणि मुद्दल हे एकत्र केल्यानंतर तुम्हाला सर्व पैसे बँक खात्यात मिळतात. पोस्ट ऑफिस जेष्ठ नागरिक बचत योजनांमध्ये सहभागी होण्याचा विचार करणाऱ्यांना केंद्र सरकारने आणखी एक आनंदाची बातमी दिली आहे.

म्हणजेच ठेवीची मर्यादा वाढवण्यात आलेली आहे. आता तुम्ही दुप्पट पैसे त्यात लावू शकतात. यासाठी या योजनेत आतापर्यंत जास्तीत जास्त 15 लाख रुपये गुंतवण्याची संधी होती. आता 30 लाख रुपये करण्यात आली आहे.

Senior Citizen Fixed Deposit

अरे वा नुकतेच घरकुल योजनेचे पैसे बँक खात्यात जमा; येथे पहा तुम्हाला किती पैसे मिळाले व यादीत नाव शोधा !


📢 कुकुट पालन अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा माहिती 

📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

This article has been written by Bajrang Patil from Aurangabad Maharashtra. Bajrang Patil is a Marathi Blogger, Marathi YouTuber, Website Owner/founder of Smart Baliraja. 4 year experience in blogging and youtube careers.

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !