Shabari Gharkul Yojana Form :- आज महत्वाची माहिती जाणून घेऊया. तुम्हाला देखील योजनेअंतर्गत अर्ज करावा लागेल, घर बांधण्यासाठी तब्बल 2 लाख रुपये पर्यंत अनुदान मिळत आहे.
आता ही योजना कोणती आहे, आणि या योजनेसाठी लाभ कसा घ्यायचा ? अर्ज कुठे करायचा आहे ? अर्जाची पद्धत, लाभार्थी पात्रता इत्यादी माहिती पाहुयात.
Shabari Gharkul Yojana Form
शबरी आदिवासी घरकुल योजना अंतर्गत राज्यातील अनुसूचित जमातीच्या ज्या लोकांना स्वतःला राहण्याची पक्की घरे नाहीत ?. त्यांना पक्की घरे उपलब्ध करून हा उद्देश आहेत.
आदिवासी लोक मातीच्या घरात, झोपडीत आणि मातीच्या घरात राहतात. त्यांना राहण्यासाठी पक्का निवारा उपलब्ध करून देणे, या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.
आदिवासी घरकुल योजना
शबरी आदिवासी घरकुल योजनेअंतर्गत आदिवासी जमातीतील कुटुंबांना नवीन घर बांधण्यासाठी आर्थिक सहाय्यक सरकारकडून मिळतं. या योजनेअंतर्गत
आदिवासी पात्र लाभार्थ्यांना घर बांधण्यासाठी 1.20 लाख रुपये इतकी आर्थिक मदत करण्याची तरतूद आहे. आता यामध्ये वाढवून आत्ताच ग्रामीण क्षेत्रासाठी रुपये एक लाख 32 हजार रुपये एवढी आहेत.
नक्षलग्रस्त तसेच डोंगरक्षेत्रासाठी एक लाख 42 हजार तर महानगरपालिका क्षेत्रासाठी 1 लाख 42 लाख रुपये एवढी असणार आहेत, महानगरपालिका क्षेत्राकरिता 2 लाख रु. मिळतात.
📋हेही वाचा :- शेतकऱ्यांना खूशखबर, केंद्र सरकारच्या या ऍप वरून मिळवा डिजिटल सातबारा, सरकारने केले नवीन अँप लॉन्च !
शबरी आवास योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहे ?
- रहिवासी प्रमाणपत्र
- जातीचे प्रमाणपत्र
- जागेचे सातबारा
- उतारा आणि 7- अ प्रमाणपत्र
- शाळा सोडल्याचा दाखला किंवा वयाचा पुरवा, जागा उपलब्ध आहे
- ग्रामसभेचा ठराव
- तहसीलदार उत्पन्नाचा दाखला
आदिवासी आवास योजनेसाठी लाभार्थी पात्रता काय आहे ?
- लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमाती प्रवर्गातील असावा.
- लाभार्थींची उत्पन्न मर्यादा ग्रामीण भागासाठी 1 लाख,
- नगर परिषदांसाठी दीड लाख,
- नगरपरिषदेसाठी दीड लाख
- पालिकेसाठी 2 लाख वार्षिक उत्पन्न असावे.
- लाभार्थ्याकडे राहण्यासाठी पक्के घर नसावे.
- पात्र लाभार्थीकडे घर बांधण्यासाठी स्वतःची जमिन किंवा शासनाने दिलेली जमीन असावी.
- निराधार, दुर्गम भागातील आदिवासी विधवा लाभार्थ्यांना अधिक प्राधान्य दिले जाणार आहेत.
📋हेही वाचा :- आता कोणाचंही लाईव्ह लोकेशन पाहणे झाले सोपे, गूगल ने लॉन्च केले हे नवीन अँप पहा संपूर्ण खरी माहिती !
Gharkul Yojana Form PDF
यासंबंधीतील अधिक माहिती जे आहेत विजयकुमार परीट गटविकास अधिकारी, इंदापूर पुणे यांनी बाबत अपडेट लोकमत वृत्त पत्रात दिलेली आहे.
इथे करा घरकुलासाठी अर्ज लाभार्थ्यांच्या विविध ग्रामसभेत ठराव द्वारे अर्ज घेतले जाते. बँक पासबुक, आधार कार्ड, जॉब कार्ड, 7 अ चा उतारा ही कागदपत्रे
परिपूर्ण पद्धतीने जोडून विहित नमुन्यातील प्रस्ताव ग्रामपंचायतमार्फत सादर करावा. अर्ज सुरू आहेत की नाही हे तुमच्याजवळ येईल ग्रामपंचायत, सरपंच किंवा
अधिकारी यांच्याशी संपर्क करायचा आहे. आणि याचे अधिकृत अपडेट माहिती तुम्हाला पहायची असल्यास खाली देण्यात आलेली माहिती आहे, तिथे तुम्ही पाहू शकता.
📋 हेही वाचा :- सरकारचा निर्णय, तुमच्या सातबाऱ्यावर झालेत नवीन मोठे 11 बदल, पहा हे बदल तुमच्या 7/12 वर झाले का ?
📢 सरकारची घोषणा, आता या शेतकऱ्यांना फक्त 18 हजार रुपयांत 7.5Hp सोलर पंप, नवीन कोटा उपलब्ध भरा ऑनलाइन फॉर्म ! :- येथे पहा
📢 नवीन विहीर आणि सोलर पंप साठी शासन देते 3 लाख 25 हजार रु :- येथे पहा