Shabari Gharkul Yojana List :- आज घरकुल योजनेचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला. या जिल्ह्यातील घरकुलासाठी पात्र असलेल्या नागरिकांसाठी आता 1 लाख 7 हजार घरे
हे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ही घरी कोणाला उपलब्ध करून देण्यात येणार आहे, यासाठीच शासन निर्णय आणि यासंबंधीतील पात्रता जाणून घेऊया.
Shabari Gharkul Yojana List
शबरी आदिवासी घरकुल योजनेअंतर्गत सन 2023-24 यामध्ये आर्थिक वर्षाकरिता ग्रामीण भागा करिता घरकुलाची उद्दिष्टे निश्चित करण्यात बाबतचा जीआर
आदिवासी विकास विभाग यांच्याकडून 2 जून 2023 रोजी शासनाकडून नियमित करण्यात आला आहे. आता नेमकी कोणाला या योजनेचा लाभ मिळतो ?.
शबरी आदिवासी घरकुल योजना पात्रता
राज्यातील अनुसूचित जमाती ज्या लोकांना राहण्यासाठी स्वतःची घर नाहीत. अथवा अनुसूचित जमातीचे लोक कुड-मातीच्या घरात राहणारे लोक झोपडपट्ट्यांमध्ये किंवा तात्पुरत्या
तयार केलेल्या निवारात राहतात. अशा अनुसूचित जमातीतील पात्र लाभार्थ्यांना घरकुल उपलब्ध करून देण्यासाठी वैयक्तिक लाभाची शबरी आदिवासी घरकुल योजना राज्य शासनामार्फत राबविण्यात येत आहे.
तुम्हाला ही घर खरेदी करायचं ? मग ही संपूर्ण यादी पहा, मिळेल स्वस्तात होम लोन !
आदिवासी घरकुल योजना
या संबंधित प्रकल्प अधिकारी यांच्याकडून प्राप्त मागणीनुसार सन 2023-24 या आर्थिक वर्षांमधील उपलब्ध अर्थसंकल्पीय तरतूद लक्षात घेऊन सदर शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.
आता एकूण 2023-24 करिता 1 लाख सात हजार 99 एवढे घरांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहेत. अशा प्रकारचे हे एक पात्रता आहेत. आता यासंबंधीतील जिल्हानिहाय यादी, अधिकृत शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खाली माहिती तुम्हाला दिली आहे.
येथे क्लिक करून जीआर व यादी डाउनलोड करा !
📢 शेती विषयक माहिती जाणून घेण्यासाठी :- येथे पहा
📢 चंदन लागवड योजना :- येथे पहा