Sharad Pawar Gram Samridhi Yojana GR | 100% अनुदानावर करा असा अर्ज

Sharad Pawar Gram Samridhi Yojana GR. :- नमस्कार सर्व शेतकरी बांधवांना शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाचे आणि आनंदाची बातमी आहे. शरद पवार ग्रामसमृद्धी योजना अंतर्गत शेतकरी बांधवांना 18 गाय/म्हैस गोठा पर्यंत शंभर टक्के अनुदान दिले जाते. तसेच 30 शेळ्या पर्यंत अनुदान आपल्या देण्यात येते. त्याचबरोबर कुकुट पालन शेड करिता शंभर टक्के अनुदान देण्यात येते. तर याबाबत संपूर्ण माहिती तसेच अर्ज नमुना जीआर कागदपत्रे संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा.

 
शेतकरी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Sharad Pawar Gram Samridhi Yojana GR

राज्यामध्ये शरद पवार ग्रामसमृद्धी योजना राज्य योजना म्हणून राबविण्यात येत आहे. आणि यासाठीचा शासन निर्णय शासनाने 3 फेब्रुवारी 2021रोजी झालेला होता. सदर योजने अंतर्गत चार बाबी करिता अनुदान देण्यातयेणार आहे. आणि याचा विचार आपण पाहिल्या तर सर्वप्रथम आहे. गाय म्हैस गोठा तर यामध्ये 18 जनावरे पर्यंत शंभर टक्के अनुदान आपण यासाठी ठेवू शकता. या विषयाची सविस्तर आणखी माहिती आपल्याला जाणून घेण्यासाठी खाली दिलेली माहिती वरती आपल्याला संपूर्ण माहिती मिळेल.

Sharad Pawar Gram Samridhi Yojana GR

गाय/म्हैस गोठा अनुदान योजना संपूर्ण माहिती येथे पहा 

शरद पवार ग्राम समृद्धी योजना 2022 

  • सदर लाभार्थीची पात्रता खालील प्रवर्गातील असणे आवश्यक आहे.
  • अनुसूचित जाती,जमाती
  • भटक्य जमाती ( NT )
  • भटक्या विमुक्त जमाती (DT)
  • दारिदय रेषेखालील इतर कुटुंब
  • महिलाप्रधान कुटुंब
  • शारिरीक अपंगत्व प्रधान असलेली कुटुंब
  • भूसुधार योजनेचे लाभार्थी
  • इंदिरा आवास योजनेचे लाभार्थी
  • अनुसूचित जमातीचे व अन्य परंपरागत वन निवासी (वन अधिकार मान्यता)
  • अधिनियम २००६ नुसार पात्र व्यक्ती
  • कृषी कर्जमाफी २००८ नुसार अल्प भुधारक (१ हेक्टर पेक्षा जास्त पण २ हेक्टर
  • जमीन असलेला शेतकरी (जमीन मालक/कुळ) व सीमांत शेतकरी
  • १ हेक्टर पर्यत जमीन असलेला शेतकरी

शरद पवार ग्राम समृद्धी योजना पात्रता 

मग्रारोहयो अंतर्गत अनुज्ञेय असलेल्या विवीध वैयक्तिक (कामाचा प्रकार फळबाग. वृक्षलागवड,शेततळे) व सार्वजनिक (उदा.कामाचा प्रकार-रस्ता,ओढा/नाला/पाझर तलाव गाळ काढणे. ग्रा.प क्षेत्रावर वृक्ष लागवड संगोपन इ . कामाच्या संयोजनातून अकुशल कुशल प्रमाण ६०:४० लाभार्थी पातळीवर राखण्यासाठी योजने अंतर्गत काम केलेले असावे. याबाबत ग्रामसेवक/कृषी सहाय्यक/यंत्रणा अधिकारी. यांचा कामाबाबतचा शिफारस दाखला जोडावा.

सदर लाभार्थी कुटुंब यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत. वैयक्तिक क्षेत्रावर किमान २० ते ५० फळझाडे/वृक्षलागवड करण्यात येऊन. त्याचे तीन वर्ष संगोपन करून झाडे १०० % जिवंत ठेऊन योजनेचा लाभ पुर्ण घेणारे. लाभार्थी किंवा चालू वर्ष मध्ये ग्रामपंचायत अंतर्गत सार्वजनिक कामावर मजूर म्हणून किमान १०० दिवस काम पुर्ण करणे आवश्यक आहे. वैयक्तिक क्षेत्रावर २० ते ५० फळझाडे/वृक्षलागवड केल्यास गाय गोठा (छता विरहित) कामाचा लाभाकरिता पात्र असेल. 

शरद पवार ग्राम समृद्धी योजना अर्ज कसा करावा ? 

ग्रामसमृद्धी योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी अर्ज नमुना. व त्याकरिता कागदपत्रे चा नमुना हा आपल्याला खाली दिलेल्या माहितीवर उपलब्ध होईल. त्या ठिकाणी वरून आपण कागदपत्रे तसेच आजचा नमुना हा पाहू शकता. आणि आपला अर्ज हा आपण जवळील आपल्या ग्रामपंचायत मध्ये सादर करावयाचा आहे. आणि सदर योजनेचा अर्ज सादर करण्यासाठी आपल्याकडे आपल्या ग्रामपंचायत. मध्ये ग्रामसभा भरल्यानंतर त्या ठिकाणी नाव नोंदणी आवश्यक आहे. तरच आपल्याला या ठिकाणी योजनेचा लाभ दिला जाऊ शकतो. आणि सविस्तर माहितीसाठी शासनाचा शासन निर्णय आपण आपल्या सदर ग्रामपंचायत मध्ये दाखवून योजनेचा अर्ज करू शकता. आणि अन्यथा आपण महात्मा गांधी रोजगार हमी योजना अंतर्गत योजनेसाठी अर्ज करू शकता. परंतु आता शरद पवार ग्रामसमृद्धी योजना म्हणून राबविण्यात येत आहे.

शरद पवार ग्राम समृद्धी योजना GR 
  • शरद पवार ग्राम समृद्धी योजनेचा पहिला GR:- येथे पहा 
  • हे शरद पवार ग्राम समृद्धी योजनेचा दुसरा GR;- येथे पहा 
  • शरद पवार ग्राम समृद्धी योजनेचा अर्ज (अंदाजपत्रक) फॉर्म:- येथे पहा 
  • शरद पवार ग्राम समृद्धी योजनेचा अर्ज व सविस्तर माहितीसाठी हा:- video येथे पहा 

📢 200 गाय पालन योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 नवीन सिंचन विहीर 100% अनुदान योजना 2022 फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !