Sharad Pawar Gramsamridhi Yojana | गाय/म्हैस गोठा अनुदान योजना फॉर्म pdf

Sharad Pawar Gramsamridhi Yojana : नमस्कार सर्वांना. राज्यातील शेतकऱ्यांसाठी तसेच पशु पालकांसाठी राज्य शासनाने महत्वपूर्ण योजना ती सुरू केली आहे. या योजनेचे नाव शरद पवार ग्रामसमृद्धी योजना या योजनेअंतर्गत शेतकरी. तसेच पशु पालकांसाठी 100% टक्के अनुदानावर गाय गोठा शेड, म्हैस पालन शेड. तसेच कुकुट पालन शेड, शेळी पालन शेड 100% अनुदान या योजनेअंतर्गत दिलं जातं. तर या योजनेची संपूर्ण माहिती आजच्या या लेखामध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा. सादर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या संयोजनातून.  शरद पवार ग्रामसमृद्धी योजना राबविण्याचा शासन निर्णय 3 फेब्रुवारी 2021 रोजी जाहीर झाला आहे.

शेतकरी बांधवानो नमस्कार आपणासाठी रोजच्या बातम्या, केंद्र/राज्य सरकारी योजना, निमशासकीय योजना व शासनाचे नवीन (GR) शासन निर्णय तर  हे आपल्या मोबाईल वर रोज अपडेट मिळवण्यासाठी आपणास पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करा Whatsapp  ग्रुप जॉईन करा आणि  तसेच नवनवीन अपडेट  Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

शेळी पालन शेड अनुदान 2022 

 • अकुशल खर्च – रु. 4,284/- (प्रमाण 8 टक्के)
 • कुशल खर्च – रु.45,000/- (प्रमाण 92 टक्के)
 •  एकूण – रु.49,284/- (प्रमाण 100 टक्के)

कुक्कुटपालन शेड अनुदान योजना 

 • अकुशल खर्च – रु. 4,760/- (प्रमाण 10 टक्के)
 • कुशल खर्च – रु.45,000/- (प्रमाण 90 टक्के)
 • एकूण – रु.49,760/- (प्रमाण 100 टक्के)

 गाय व म्हैस गोठा अनुदान 2022

 • अकुशल खर्च – रु. 6,188/- (प्रमाण 8 टक्के )
 • कुशल खर्च – रु.71,000/- (प्रमाण 92 टक्के )
 • एकूण – रु.77,188/- (प्रमाण 100 टक्के )

👉👉सदर योजनेचा संपूर्ण, शासन निर्णय व्हिडीओ पहा👈👈 

शरद पवार ग्राम समृद्धी योजना कागदपत्रे
 • ग्राम सभा ठराव 
 • प्रवर्ग {कोणत्या Cast आहे}
 • नमुना न. ८ किंवा  ७/१२ उतरा
 • अंदाजपत्रक
 • अ.ज./अ.जा./BPL/भूमिहीन/ अल्पभूधारक शेतकरी/अपंग 
 • जनावरांचा गोठा/शेळ्यांचा तपशील (संख्या)
 • यापूर्वी जनावरांचा गोठा या कामाचे लाभ न घेतल्याचे प्रमाणपत्र 
 • प्रस्तावित जागेचा GPS PHOTO(NOTE CAM)
 • उपलब्ध पशुधन यांचे GPS मध्ये TAGGING फोटो 
 • जॉब कार्ड
 • बँक पासबुक 
 • आधार कार्ड 
 • ग्रामपंचायत चे मागणी पत्र 

👉👉सदर वरील सर्व कागदपत्रे Download करण्यासाठी येथे पहा👈👈 

योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता

भूमिहीन शेतमजूर, शेतकरी, मनरेगा जॉब कार्ड धारक, सदर कामाचा लाभ मिळवण्यासाठी या योजनेच्या निकषानुसार स्वतःची जमीन वैयक्तिक. (Sharad Pawar Gramsamridhi Yojana) लाभाच्या निकषानुसार इतर आवश्यक कागदपत्रे असलेला लाभार्थी योजनेस पात्र राहतील गोठा. सोबतच प्रस्तावासोबत जनावरांचे टॅगिंग आवश्यक राहील.

अर्ज सादर कुठे करावा अर्ज सादर करण्यासाठी आपल्याला आपल्या ग्रामपंचायत किंवा पंचायत समिती मध्ये सादर करावयचा आहे.

योजनेचा शासन निर्णय :- येथे पहा


📢 500 शेळ्या 25 बोकड 50 लाख रु. अनुदान केंद्राची नवीन योजना GR आला :- येथे पहा 

📢 पीएम किसान ई-केवायसी शेवटची तारीख जाहीर :- येथे पहा 

Leave a Comment