Sheli Mendhi Palan Scheme | गाय पालन योजना | कुकुट पालन योजना 2022 सुरु

Sheli Mendhi Palan Scheme : नमस्कार सर्वांना राज्यातील तसेच देशातील उद्योजक होऊ इच्छा असणारे लाभार्थी, शेतकरी. वैयक्तिक लाभार्थी, शेतकरी गट, शेतकरी कंपन्या व कलम 8 अ मध्ये असलेल्या कंपनी या लाभार्थ्यांना 50 टक्के अनुदानावर 2 महत्त्वपूर्ण योजना केंद्र सरकारने सुरू केल्यात. या योजनांमध्ये लाभार्थ्यांना 50 टक्के अनुदानावर शेळी, मेंढी तसेच कुक्कुटपालन, डुक्कर पालन. आणि चारा अर्थातच पशुखाद्य वैरण ही योजना राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेअंतर्गत राबविण्यात येत असते. आणि दुसरी योजना म्हणजे राष्ट्रीय गोकुळ मिशन योजना. या योजनेअंतर्गत गाय पालनासाठी 50 टक्के अनुदान दिलं जातं. तर याबाबत संपूर्ण माहिती आजच्या लेखात जाणून घेऊ हा लेख संपूर्ण वाचा.

शेतकरी बांधवानो नमस्कार आपणासाठी रोजच्या बातम्या, केंद्र/राज्य सरकारी योजना, निमशासकीय योजना व शासनाचे नवीन (GR) शासन निर्णय तर  हे आपल्या मोबाईल वर रोज अपडेट मिळवण्यासाठी आपणास पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करा Whatsapp  ग्रुप जॉईन करा आणि  तसेच नवनवीन अपडेट  Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 

गाय पालन योजना महाराष्ट्र 2022

राष्ट्रीय गोकुल मिशन योजनेअंतर्गत 200 गायीच्या पालनासाठी लागणारा भांडवली खर्च यासाठी 50 टक्के अनुदानावर लाभ देण्यात येत असतो. आणि यासाठी एकूण अनुदान मर्यादा ही 2 कोटी रुपयांपर्यंत आहेत. सदर योजनेची संपूर्ण माहिती तसेच केंद्र शासनाच्या गाईडलाईन्स या संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेली माहिती नक्की पहा.

येथे पहा गाय पालन संपूर्ण माहिती 

NLM Yojana Maharashtra 2022

राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेअंतर्गत शेळी-मेंढी, कुक्कुटपालन व डुक्कर पालनासाठी अर्ज कोण करू शकतो व त्यासाठीची पात्रता काय आहे. (Sheli Mendhi Palan Scheme) खाली जाणून घेऊयात

राष्ट्रीय पशुधन अभियान योजना चा लाभ घेण्यासाठी लाभार्थी :- शेतकरी, वैयक्तिक लाभार्थी, तसेच शेतकरी उत्पादक संस्था, बचत गट. शेतकरी सहकारी संस्था, संयुक्त दायित्व गट, कलम 8 मध्ये येणाऱ्या कंपन्या या सर्व राष्ट्रीय पशुधन योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र असणार आहे. यामध्ये वैयक्तिक लाभार्थी असेल शेतकरी असेल व विविध कंपनी असतील यासाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात आणि योजनेचा लाभ घेऊ शकता.

Sheli Mendhi Palan Scheme

सादर योजनेचा शासन निर्णय GR येथे पहा 

शेळीपालन अनुदान योजना 2022

सदर योजनेअंतर्गत कुकुट पालन साठी एकूण प्रकल्पाच्या 50 टक्के म्हणजेच 25 लाख रुपयांपर्यंत अनुदान आपल्याला देण्यात येते कुकूटपालन योजनेची संपूर्ण माहिती तसेच शासनाचा शासन निर्णय पाहण्यासाठी खाली दिलेली आहे आपण ते शासन निर्णय नक्की पहा. 500 शेळ्या 25 बोकड यासाठी एकूण आपणास 50 टक्के अनुदान याप्रमाणे 50 लाख रुपयांत अनुदान देण्यात येते. आपला प्रकल्प आपण जास्तीत जास्त एक कोटी रुपयांपर्यंत मर्यादित मिळू शकता आणि त्यातील 50 टक्के अनुदान हे आपल्याला देण्यात येते. सदर योजनेची संपूर्ण माहिती तसेच शासन निर्णय व प्रकल्प आराखडा जाणून घेण्यासाठी खाली दिलेली माहिती नक्की पहा.

NLM योजना शासन निर्णय GR येथे पहा 

Kukut Palan Yojana Maharashtra 2022

कुक्कुटपालनासाठी 25 लाख रुपये व डुक्कर अर्थातच पालनासाठी 30 लाख रुपये. आणि पशुखाद्य वैरण विकासासाठी 50 लाख रुपये असे अनुदान या योजनेअंतर्गत दिली जाणार आहे. तर मित्रांनो या योजनेअंतर्गत कोणाला अर्ज करता येणार आहे. अर्थातच वैयक्तिक अर्ज करता येणार आहेत. या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज हे सुरू झाले तर या योजनेसाठी अर्ज कसे करावेत या योजनेची संपूर्ण माहिती आजच्या लेखामध्ये आपण पाहूयात.

NLM योजना GR येथे पहा 


📢 500 शेळ्या 25 बोकड योजना 2022 करीता सुरु :- येथे पहा 

📢 Tractor अनुदान योजना 2022 सुरु :- येथे पहा 

Leave a Comment