Sheli Mendhi Palan Yojna | मेंढी पालन करिता 2 लाख 49 हजार रु. अनुदान असा भरा ऑनलाईन फॉर्म पहा जीआर

Sheli Mendhi Palan Yojna

Sheli Mendhi Palan Yojna :- नमस्कार सर्वांना. शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचा अपडेट आहे. सरकारकडून महामेष योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेची माहिती आपण पाहणार आहोत.

या संदर्भातील कागदपत्रे, अर्ज, ऑनलाईन करायचा आहे. आणि याबाबत शासन निर्णय पाहणार आहोत. आणि त्याचबरोबर हा लेख मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा.

शेतकरी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Sheli Mendhi Palan Yojna

सदर योजना केवळ भटक्या जमाती (भज-क) या प्रवर्गातील लाभार्थ्यांना लागू असेल. (अ) पायाभूत सोई-सुविधेसह २० मेंढ्या + १ मेंढानर असा मेंढी गट वाटप:- (१) या योजनेमध्ये सन २०१७-१८ या आर्थिक वर्षापासून २० मेंढया + १ मेंढानर.

असा मेंढी गट मुलभूत सुविधेसह एकूण १००० लाभार्थ्याना वाटप करणे. सदर योजनेमध्ये ७५ टक्के हिस्सा राज्य शासनाचा व २५ टक्के हिस्सा लाभार्थ्याचा असेल. ५०० (२) सदर योजनेअंतर्गत २० मेंढया + १ मेंढानर या स्थायी स्वरुपाचे ५०० मेंढी गट.

Sheli Mendhi Palan Yojna

येथे पहा 75% अनुदान योजना कोणाला  मिळेल ? अर्ज कसा कराल ? टच करून 

मेंढी गट अनुदान योजना 

स्थलांतरीत स्वरुपाचे मेंढी गट असे एकूण १००० मेंढी गटाचे वाटप करण्यात येईल. (३) २० मेंढ्या + १ मेंढानर या स्थायी मेंढी गटाची एकूण किंमत रु.३,३३,०००/- आणि स्थलांतरीत मेंढी गटाची एकूण किंमत रु.२,०२,५००/- राहील.

२० मेंढ्या + १ मेंढानर या स्थायी मेंढी गटाच्या किंमती मधील २५ टक्के हिस्सा म्हणजे रु. ८३,२५०/- आणि स्थलांतरीत मेंढी गटाच्या किंमती मधील २५ टक्के हिस्सा रु.५०,६२५/- एवढी रक्कम स्वहिस्सा.

महामेष अनुदान योजना महाराष्ट्र 

म्हणून लाभधारकाने भरावयाची आहे. उर्वरित ७५ टक्के रक्कम स्थायी गटासाठी रु. २,४९,७५०/- आणि स्थलांतरीत गटासाठी रु. १,५१,८७५/- एवढे शासनाचे अनुदान अनुज्ञेय असेल.

Sheli Mendhi Palan Yojna

तुम्हाला मिळेल का ? अर्ज कसा करावा ?, कागदपत्रे पात्रता टच करून पहा 

Sheli Mendhi Palan Yojna
Sheli Mendhi Palan Yojna

📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 नवीन सिंचन विहीर 3 लाख रु. अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

1 thought on “Sheli Mendhi Palan Yojna | मेंढी पालन करिता 2 लाख 49 हजार रु. अनुदान असा भरा ऑनलाईन फॉर्म पहा जीआर”

  1. Pingback: Mendhi Palan Yojana | Sheep Farming | या लाभार्थ्यांना 75% अनुदानावर 20 मेंढ्या 1 नर मेंढा करिता 2.5 लाख रु. त्वरित अर्ज करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !