Sheli Palan Anudan Yojana 2022 |75%अनुदानावर ऑनलाईन फॉर्म सुरु लगेच भरा

Sheli Palan Anudan Yojana 2022 :- नमस्कार सर्वांना शेतकऱ्यांचा साठी तसेच बेरोजगारांसाठी महाराष्ट्र पशुसंवर्धन विभागा अंतर्गत जिल्हा परिषद अंतर्गत त्याचबरोबर राज्यस्तरीय ह्याच्यात दोन योजना राबवली जात आहे आपणच या लेखांमध्ये जिल्हास्तरीय योजनेअंतर्गत 10 शेळ्या एक बोकड योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसे करावेत त्याचबरोबर 10 शेळ्या एक बोकड या योजनेचा लाभ कोणाला मिळणार आहे यासाठी कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत पात्रता काय आहे ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी वेबसाईट लिंक कोणती आहेत कागदपत्रे कसे अपलोड करावे त्याचबरोबर अनुदान कोणाला किती मिळणार आहे अर्थातच कोणत्या लाभार्थ्यांसाठी किती अनुदान देय आहे (Sheli Palan Anudan Yojana 2022 ) ती संपूर्ण माहिती जाणून घेऊया.

Sheli Palan Anudan Yojana 2021

अ.क्र. तपशील दर(रक्कम रुपयात ) १० शेळ्या व १ बोकड (रक्कम रुपयात)
1 शेळ्या खरेदी ८,०००/- प्रति शेळी (ऊस्मानाबाद /संगमनेरी जातीच्या पैदासक्षम )

६,०००/- प्रति शेळी (अन्य स्थानिक जातीच्या पैदासक्षम )

८०,०००/- (१० शेळ्या )

६०,०००/- (१० शेळ्या )

2 बोकड खरेदी १०,०००/- एक बोकड (ऊस्मानाबाद/संगमनेरी जातीच्या नर )

८,०००/- एक बोकड (अन्य स्थानिक पैदासक्षम नर )

१०,०००/- (१ बोकड )

८,०००/- (१ बोकड )

3 शेळ्या व बोकड्याचा विमा (तीन वर्षासाठी ) १२.७५ % (अधिक १८% वस्तू व सेवाकर) रु १३,५४५/- (उस्मानाबादी /संगमनेरी जातीसाठी )

रु १०,२३१/- (अन्य थानिक जातींसाठी )

4 शेळ्यांचे व्यवस्थापण (खाद्य , चारयावारिल खर्च ) लाभाथीने स्वतः करणे अपेक्षित
एकूण खर्च १,०३,५४५/- (उस्मानाबादी /संगमनेरी जातीसाठी )

७८,२३१/- (अन्य स्थानिक जातीसाठी )

अ.क्र. तपशील दर(रक्कम रुपयात ) १० मेंढया व १ नरमेंढा (रक्कम रुपयात)
1 मेंढया खरेदी १०,०००/- प्रति मेंढी (माडग्याळ )

८,०००/- प्रति मेंढी (दख्खणी व अन्य स्थानिक जातीच्या पैदासक्षम )

१,००,०००/- (१० मेंढया )

८०,०००/- (१० मेंढया )

नरमेंढा खरेदी १२,०००/- एक नरमेंढा (माडग्याळ)

१०,०००/- एक नरमेंढा (दख्खणी व अन्य स्थानिक जातीच्या नर )

१२,०००/- (१ नरमेंढा )

१०,०००/- (१ नरमेंढा )

3 मेंढया व नरमेंढा यांचा विमा (तीन वर्षासाठी ) १२.७५ % (अधिक १८% वस्तू व सेवाकर) रु १६,८५०/- (माडग्याळ जातीसाठी )

रु १३,५४५/- (दख्खणी व अन्य स्थानिक जातीसाठी )

4 शेळ्यांचे व्यवस्थापण (खाद्य , चारयावारिल खर्च ) लाभाथीने स्वतः करणे अपेक्षित
एकूण खर्च १,२८,८५०/- (माडग्याळ जातीसाठी )

१,०३,५४५/- (दख्खणी व अन्य स्थानिक जातीसाठी )

10 मेंढ्या 1 मेंढा अनुदान योजना फॉर्म

अ.क्र. तपशील र(रक्कम रुपयात ) १० मेंढया व १ नरमेंढा (रक्कम रुपयात)
1 मेंढया खरेदी १०,०००/- प्रति मेंढी (माडग्याळ )

८,०००/- प्रति मेंढी (दख्खणी व अन्य स्थानिक जातीच्या पैदासक्षम )

१,००,०००/- (१० मेंढया )

८०,०००/- (१० मेंढया )

नरमेंढा खरेदी १२,०००/- एक नरमेंढा (माडग्याळ)

१०,०००/- एक नरमेंढा (दख्खणी व अन्य स्थानिक जातीच्या नर )

१२,०००/- (१ नरमेंढा )

१०,०००/- (१ नरमेंढा )

3 मेंढया व नरमेंढा यांचा विमा (तीन वर्षासाठी ) १२.७५ % (अधिक १८% वस्तू व सेवाकर) रु १६,८५०/- (माडग्याळ जातीसाठी )

रु १३,५४५/- (दख्खणी व अन्य स्थानिक जातीसाठी )

4 शेळ्यांचे व्यवस्थापण (खाद्य , चारयावारिल खर्च ) लाभाथीने स्वतः करणे अपेक्षित
एकूण खर्च १,२८,८५०/- (माडग्याळ जातीसाठी)

१,०३,५४५/- (दख्खणी व अन्य स्थानिक जात

10 शेळ्या 1 बोकड अनुदान किती ?

अ.क्र. गट प्रवर्ग एकूण किंमत शासनाचे अनुदान लाभार्थ्याचा स्वहिस्सा
1 शेळी गट – उस्मानाबादी /संगमनेरी अनु. जाती व जमाती १,०३,५४५/- ७७,६५९/- २५,८८६/-
2 शेळी गट – अन्य स्थानिक जाती अनु. जाती व जमाती ७८,२३१/- ५८,६७३/- १९,५५८/-
3 मेंढी गट – माडग्याळ अनु. जाती व जमाती १,२८,८५०/- ९६,६३८/- ३२,२१२/-
दख्खनी व अन्य स्थानिक जाती अनु. जाती व जमाती १,०३,५४५/- ७७,६५९/- २५,८८६/-

10 शेळ्या 1 बोकड  योजना कागदपत्रे

 • फोटो ओळखपत्राची सत्यप्रत (अनिवार्य )
 • सातबारा (अनिवार्य)
 • ८ अ उतारा (अनिवार्य)
 • अपत्य दाखला (अनिवार्य ) / स्वघोषणा पत्र
 • आधारकार्ड (अनिवार्य )
 • रहिवासी प्रमाणपत्र (अनिवार्य )
 • बँक खाते पासबुक सत्यपत्र (अनिवार्य )
 • रेशनकार्ड / कुटुंब प्रमाणपत्र (एकाच कुटूंबातील एकच व्यक्तीला लाभ घेता येईल .) (अनिवार्य )
 • ७-१२ मध्ये लाभार्थी चे नाव नसल्यास कुटुंबाचे संमती पत्र,अथवा दुसऱ्यांची जमीन भाडे तत्वावर करारनामा (असल्यास अनिवार्य)
 • अनुसूचीत जाती / जमाती असल्यास जातीच्या दाखल्याची सत्यप्रत (असल्यास अनिवार्य)
 • दारिद्र्य रेषेखालील असल्याचे प्रमाणपत्र (असल्यास अनिवार्य)
 • दिव्यांग असल्यास दाखला (असल्यास अनिवार्य)
 • बचत गट सदस्य असल्यास त्याचे प्रमाणपत्र किंवा बचत गटाच्या बँक खात्याच्या पासबुकाची पहिल्या पानाची साक्षांकित प्रत
 • वय – जन्मतारखेचा पुरावा सत्यप्रत
 • शैक्षणिक पात्रतेचा दाखला.
 • रोजगार ,स्वयंरोजगार कार्यालयाचे नाव नोंदणीकार्डची सत्यप्रत
 • प्रशिक्षण घेतले असल्यास प्रमाणपत्राची छायांकित प्रत

मोफत वीज कनेक्शन ऑनलाईन अर्ज सुरु :- येथे पहा

📢 वडिलोपार्जित संपत्तीत मुलींचा अधिकार ? :- येथे पहा 

Leave a Comment